Page 1489 of भारतीय जनता पार्टी News

भाजप अल्पसंख्याक आघाडीचा १२ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा

आर्थिक दुर्बल घटक योजना पूर्ववत सुरू करावी, अन्यथा नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी…

भाजप व काँग्रेसची एफडीआयवरून जुंपली

किराणा व्यापारातील ५१ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीचा परवानगी देण्याचा निर्णय म्हणजे विकासाची पायरी नसून विनाशाचा खड्डा आहे. या निर्णयामुळे किराणा…

ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांच्या थकित शिष्यवृत्तीसाठी भाजपचा एल्गार

राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), भटक्या व विमुक्त (व्हीजेएनटी) विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षांपासून थकित असलेली शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी…

भाजपच्या ‘चलो नागपूर’ अभियानावरही िपपरीत तीव्र गटबाजीचे सावट

भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांची मुदत संपत आली, तसतशी पक्षातील गटबाजी आणखी तीव्र होताना दिसत आहे. प्रदेश कार्यालयाने दिलेल्या ‘चलो…

जळगाव व नाशिकमधील हजारो भाजप कार्यकर्ते नागपूरला जाणार

विविध मागण्यांबाबत राज्यातील सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी भाजपच्या वतीने नागपूर येथे विधिमंडळास ११ डिसेंबर रोजी घेराव घालण्यात येणार आहे. त्यात जळगाव…

सिंचन श्वेतपत्रिका नव्हे, ‘व्हाईट वॉश’

राज्य सरकारने काढलेली तथाकथित सिंचन ‘श्वेतपत्रिका’ नसून ‘व्हाईट वॉश’ आहे. काळे कृत्य झाकण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. ही पत्रिका भारतीय…

रोख रकमेच्या थेट हस्तांतरण योजनेची भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी अनुदाने लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्याच्या योजनेवरून शुक्रवारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.…

हिवाळी अधिवेशनावर भाजपचा मोर्चा- माधवी नाईक

केंद्र व राज्य सरकारचे महागाईवरील नियंत्रण सुटले आहे. सर्वसामान्य नागरिकांत विशेषत: महिलांमध्ये त्याबद्धल रोष आहे, भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या नागपूर…

भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षांना हवीय दुसरी ‘टर्म’

भाजपच्या ७५ टक्के पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर नियुक्ती, तीव्र गटबाजीचा फटका, आंदोलनातही दुफळी, समित्यांचा घोळ, मित्रपक्षांशी संघर्ष व प्रतिस्पध्र्याशी सलगी, पालिका निवडणुकीत…

गडकरी यांच्यापुढील अडचणींत आणखी भर

पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड आणि त्याच्या १८ भागीदार कंपन्यांमध्ये भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निकटच्या नातेवाईकांचे शेअर असल्याचे उघडकीस आले…

हिवाळी अधिवेशन रणनितीसाठी भाजपची आज अकोल्यात बैठक

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारची कोंडी करणारी रणनिती निश्चित करण्यासाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक उद्या, २७ नोव्हेंबरला अकोल्यातील मराठा मंडळाच्या कार्यालयात सकाळी…