Associate Sponsors
SBI

Page 1508 of भारतीय जनता पार्टी News

रोख रकमेच्या थेट हस्तांतरण योजनेची भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी अनुदाने लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्याच्या योजनेवरून शुक्रवारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.…

हिवाळी अधिवेशनावर भाजपचा मोर्चा- माधवी नाईक

केंद्र व राज्य सरकारचे महागाईवरील नियंत्रण सुटले आहे. सर्वसामान्य नागरिकांत विशेषत: महिलांमध्ये त्याबद्धल रोष आहे, भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या नागपूर…

भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षांना हवीय दुसरी ‘टर्म’

भाजपच्या ७५ टक्के पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर नियुक्ती, तीव्र गटबाजीचा फटका, आंदोलनातही दुफळी, समित्यांचा घोळ, मित्रपक्षांशी संघर्ष व प्रतिस्पध्र्याशी सलगी, पालिका निवडणुकीत…

गडकरी यांच्यापुढील अडचणींत आणखी भर

पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड आणि त्याच्या १८ भागीदार कंपन्यांमध्ये भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या निकटच्या नातेवाईकांचे शेअर असल्याचे उघडकीस आले…

हिवाळी अधिवेशन रणनितीसाठी भाजपची आज अकोल्यात बैठक

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारची कोंडी करणारी रणनिती निश्चित करण्यासाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक उद्या, २७ नोव्हेंबरला अकोल्यातील मराठा मंडळाच्या कार्यालयात सकाळी…

भाजपकडून अखेर ‘रामा’चा त्याग!

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे खासदार राम जेठमलानी यांना अखेर अलीकडच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाने निलंबित केले…

कसाबला फाशी .. भाजपने वाटली साखर

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल अमीर कसाब याला बुधवारी सकाळी पुणे येथे येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याने त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी…

भाजपला पालिका मुख्यालयात हवा शिवसेनाप्रमुखांचा पुतळा

पालिका मुख्यालयातील सभागृहात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे. मात्र पालिका मुख्यालयात ११ पुतळे आणि तीन तैलचित्रे…

भाजप-सेना युतीचा महामोर्चा रद्द

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप-सेना युतीच्या वतीने काढण्यात येणारा महामोर्चा रद्द करण्यात आला आहे. आमदार शिवाजीराव…

शासन ‘कॅग’ला क्षीण करण्याच्या प्रयत्नात!

नियंत्रक व महालेखापालांकडून (‘कॅग’) भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ांवरून सतत ताशेरे ओढले जात असल्याच्या प्रकारांत होत असलेली वाढ लक्षात घेऊन त्यांचे कार्यालय बहुसदस्यीय…

येडियुरप्पांची समजूत काढण्यात भाजप अपयशी

खाण भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊ नये यासाठी त्यांच्या नाकदुऱ्या काढण्याचा…