Associate Sponsors
SBI

Page 4 of भारतीय जनता पार्टी News

Arvind Kejriwal On Delhi Election Result 2025
Arvind Kejriwal : दिल्लीच्या निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाला…”

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दोन मोठ्या नेत्यांचाही पराभव झाला आहे.

K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!

Delhi Election Result : बीआरएस पक्षाचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Delhi Election Result
Delhi Election Result : “ही ‘आपदा’ टळली”, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशानंतर एकनाथ शिंदेंचा ‘आप’ आणि काँग्रेसला चिमटा

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बोलायला मोकळे ढाकळे असल्याचे म्हटल्या जातात. त्यामुळे ते उपस्थित असतात तेव्हा गप्पांचा फड…

Anna Hazare on Delhi Election result
Delhi Election Result : दिल्लीत विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला मतदारांनी का नाकारलं? अण्णा हजारेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.

Delhi Election result 2025
Delhi Election Result : “दिल्लीमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू केला”, दिल्ली विधानसभेत भाजपाच्या मुसंडीनंतर राऊतांचा मोठा दावा

संजय राऊत यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाबद्दल मोठा दावा केला आहे.

Delhi Election Result
Delhi Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘लाडक्या बहिणी’ निर्णायक ठरणार? पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर केला जाणर आहे.

ताज्या बातम्या