पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्षच ठरवेल- सुषमा स्वराज

पंतप्रधानपदाचा उमेदवार भाजप योग्य वेळी ठरवेल, असे स्पष्ट करून या विषयावर प्रसारमाध्यमांना एवढे औत्सुक्य का आहे, अशी विचारणा लोकसभेतील विरोधी…

नरेंद्र मोदी हे १०० टक्के धर्मनिरपेक्ष! : राम जेठमलानी

भाजपने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा. लोकांच्याही पक्षाकडून तीच अपेक्षा असल्याचे राम जेठमलानी यांनी म्हटले आहे.

सिन्हांच्या ‘मोदी-कार्ड’ मुळे भाजप-जदयुत तणाव

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलताच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत आले आहे. मोदी यांच्यात देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता…

गडकरींविरोधात पोलिसांत तक्रार

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी प्रप्तिकर अधिकाऱ्यांना धमकी दिल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात…

भाजपचे नगरला रेलरोको आंदोलन

दौंड-नगर-मनमाड रेल्वे मार्गाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली नगर रेल्वे स्थानकावर आज सकाळी रेल्वे…

लालकिल्ला ; सुंदोपसुंदीची नांदी

राजनाथ सिंहांनी पक्षाध्यक्षपद पटकावले, त्यानंतरही भाजपमध्ये सुंदोपसुंदीची शक्यता आहेच. राजनाथ यांच्याबाबत हा अनुभव नवा अजिबात नाही. संघ आणि भाजप यांचे…

येडियुरप्पा समर्थक आमदारांना अपात्र ठरविण्याची भाजप आमदारांची मागणी

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे माजी नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्या १३ समर्थक भाजप आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांना अपात्र ठरविण्यात यावे,…

तेलंगणाबाबत पंतप्रधानांनी केंद्राची भूमिका स्पष्ट करावी – राजनाथसिंह

स्वतंत्र तेलंगणा राज्याबाबत काँग्रेसने एक महिन्याची ‘अल्टीमेटम’ देऊनहीकुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तेलंगणाच्या मुद्यावर केंद्र सरकारची…

हिंम्मत असेल तर काँग्रेसने, संघ आणि भाजपवर बंदी घालून दाखवावी- राजनाथ सिंह

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते दहशतवादाशी जोडले असून हे चुकीचे आहे.…

रा.स्व. संघ, विहिंप व भाजपने केला केंद्रीय गृहमंत्र्यांचा निषेध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या शिबिरांमध्ये हिंदू दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केल्याने हिंदू…

शिंदे यांचा भाजपकडून देशव्यापी निषेध

हिंदू दहशतवादाचा संघ आणि भाजपशी संबंध जोडल्याबद्दल आज भाजपने गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात देशव्यापी निदर्शने केली. केंद्रीय मंत्रिमंडळातून शिंदे…

पुरावे असतील तर भाजपवर कारवाई करा- व्यंकय्या नायडू

भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिरेक्यांशी संबंध असल्याचे पुरावे असतील आणि हिंमत असेल, तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कारवाई…

संबंधित बातम्या