Page 2 of भारतीय जनता पार्टी Photos
यंदा २८८ आमदारांपैकी अनेक तरुण आमदार विधानसभेत पोहचले आहेत, त्याचबरोबर काही वयस्क आमदारसुद्धा आहेत, कोण आहेत हे चेहरे? चला याबद्दल…
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी राजधानीत घडामोडींना वेग आला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election: कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून २०१९ मध्ये आठव्यांदा निवडणूक जिंकली होती.
Who Is Sneha Dube : स्नेहा दुबे यांनी या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना पराभूत केले.
महायुतीला घवघवीत यश मिळालं असल्याने सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे.
Prakash Ambedkar On Vidhansabha Results : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एक ट्वीट करत विधानसभा निवडणूक निकालांवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय जनता पक्षासाठी आजचा दिवस मोठा ठरला, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला आहे, तर झारखंडमधील निकालात पक्षाला फटका…
देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जबरदस्त विजयाच्या आनंदात भाजपा कार्यालयात आज जिलेबी तळली आहे. पाहा जल्लोषाचे फोटो
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार करोडपती आहेत?, याबद्दल जाणून घेऊयात.
Dolly Chaiwala : डॉली चायवाला गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडिया सेंसेशन बनलेला आहे. दरम्यान नागपूरमध्ये भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत डॉली…
Igas Festival: उत्तराखंडचा इगास उत्सव, ज्याला अनेक लोक बुढी दिवाळी म्हणून ओळखतात, हा राज्यातील एक प्रमुख लोकोत्सव आहे. इगासच्या दिवशी,…
आज केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.