Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 105 of भारतीय जनता पार्टी Videos

pankaja munde
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेंकडून त्यांचे औक्षण आणि शुभेच्छा!

धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेंकडून त्यांचे औक्षण आणि शुभेच्छा!

narayan rane
Raut vs Rane: अजित पवारांच्या बंडानंतर संजय राऊत आणि नारायण राणेंमध्ये जुंपली | Ajit Pawar

वर्षभरापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे गट वेगळा झाला होता. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशीच फूट पडून अजित पवार गट…

sharad pawar
Pawar vs Fadnavis: ‘त्यांना कळलंच नाही की त्यांची विकेट गेली’; फडणवीसांचे वक्तव्य अन् पवारांचा टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवारांच्या नावाचा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे पवार आणि फडणवीस…

eknath shinde
Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील बस अपघातस्थळाची शिंदे-फडणवीसांनी केली पाहणी!

शनिवारी रात्री दीडच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा दुर्दैवी अंत…

devendra fadanvis
Fadnavis on Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील बसच्या अपघातावर फडणवीसांची प्रतिक्रिया

बुलढाणा या ठिकाणी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा अपघात झाला. या अपघातात २५ जण ठार झाले आहेत. या घटनेत मृतदेह जळाले आहेत…

devendra fadanvis
Devendra Fadnavis: आधी शपधविधी आता नामांतराचा मुद्दा; फडणवीसांनी पवारांवर पुन्हा साधला निशाणा

पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून सध्या देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. दोघंही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत…

sharad pawar
Sharad Pawar: पहाटेचा शपथविधी कसा झाला? कुणाची खेळी होती?; फडणवीसांचा उल्लेख करत पवारांचं मोठं विधान

शरद पवारांनी आमच्यासह डबलगेम केला त्यामुळेच आमचं सरकार येऊ शकलं नाही. सगळी चर्चा शरद पवारांशीच झाली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री…

sharad pawar
Sharad Pawar on Fadnavis: राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. दीड…

rohini khadse
रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्याचा होता इशारा

रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्याचा होता इशारा | Jalgaon

DMC devendra Fadnavis on NCP Sharad pawar
Devendra Fadnavis on Pawar: “इतिहासात लिहून ठेवलं आहे की, पवारांनी…”, फडणवीसांचं खोचक प्रत्युत्तर

राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला असताना आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातही तसेच…

Rupali Chakankar
Rupali Chakankar: खडकवासला उमेदवारीबाबत चाकणकरांचं महत्त्वाचं विधान, म्हणाल्या…

खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात त्यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं. पुण्यात माध्यमांशी त्या…

DCM devendra fadnavis criticism uddhav thackeray and sharad pawar
Devendra Fadnavis: फडणवीसांनी ठाकरे आणि शरद पवारांना घेरलं; शायरीतून लगावला टोला

उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव…

ताज्या बातम्या