विदेशातील काळा पैसाधारक १८ जणांची यादी सादर

तब्बल तीन वर्षे काळा पैसाधारकांची नावे जाहीर करण्याविष़ी टाळाटाळ केल्यानंतर अखेर निवडणुकांच्या रणधुमाळीतच केंद्र शासनाने ती जाहीर केली.

निवडणुकीतील काळ्या पैशांच्या शोधासाठी उरण परिसरात नाकेबंदी

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर देशभरात मतदानासाठी पैशाचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार मोहीम सुरू केली…

न्यायालयीन नेतागिरी

सरकारने गेल्या ६५ वर्षांत काय केले? एक अहवाल सादर करण्यापलीकडे या सरकारने काय केले? हा काळा पैसा काही आम्हाला स्वत:ला…

२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद केल्याने काळा पैसा रोखता येईल हा भ्रमच – अरुणकुमार

२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद केल्याने काळा पैसा रोखता येईल, हा केवळ भ्रमच असल्याचे मत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्राध्यापक…

‘काळा पैसा’ दडविण्यासाठी ‘हिरे खरेदी’

कोटय़वधी डॉलर्सचे काळे धन ‘कायदेशीर’ करून घेण्यासाठी हिरा व्यावसायिकांची व्यापारी खाती वापरण्याचे प्रमाण वाढत आहे आणि या प्रकरणांमध्ये जगभरात आघाडीवर…

नोटेत नाही ना काही खोट?

काळा पैसा आणि बनावट चलन रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने २००५ पूर्वीच्या सर्व नोटा एप्रिलपासून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘काळा पैसा परत आणण्याचे वचन देणाऱया पक्षालाच मत द्या’

परदेशी बॅंकातील काळा पैस परत आणण्याचे वचन देणाऱया राजकीय पक्षालाच मत द्या, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केले.

..काळ्या पैशाची कलेवरे

मुंबई आणि उपनगरांत लाखाहून अधिक सदनिका ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतानाही सरकारच्या मालमत्ता दरकोष्टकांत मात्र संपत्तीचे दर चढेच आहेत.

फुटो बुडबुडा

राजकारण्यांकडे जमा होणारा काळा पैसा रिचवण्याची सोय म्हणूनच आपल्याकडील काही बिल्डर या व्यवसायात आले असून त्यांना निधीची चणचण नसल्याने घरविक्रीसाठी…

संबंधित बातम्या