ब्लास्ट News
गुजरातच्या वडोदरामधील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन रिफायनरीतील प्लँटमध्ये स्फोट झाला असून त्यापाठोपाठ आग लागल्याचीही माहिती आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की चिकन व्यावसायिक पालकर सुमारे दहा फूट हवेत फेकले जाऊन रस्त्यावर आदळले.
रोह्यातील साधना नायट्रोकेम कंपनीत सकाळी सव्वा अकराच्या सुमारास स्फोट झाला.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक बेग याला अंडा सेलमधून हलविण्यासाठी सकारात्मक आहेत.
रिध्दी अमित खानविलकर (३८) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या तीन महिन्यांपूर्वी अमुदान केमिकल कंपनीत लेखा विभागात नोकरीला लागल्या होत्या.
या लागलेल्या आगीत थिनर टँकचे काम करणारा कामगार होरपळून जखमी झाला आहे.
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सोमवारी दुपारी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चार चिमुकल्यांसह नऊ जण गंभीर जखमी झाले.
बेंगळुरुतील बॉम्बस्फोटप्रकरणी पीएफआयशी संबंधित एकाला अटक केली आहे. त्याच वेळी पीएफआयच्या छुपेपणे कारवाया सुरू असल्याचा गुप्तचर विभागाचा दावा आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती कॅफेमध्ये बॅग ठेवताना दिसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा इंप्रोव्हाईझ्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस म्हणजेच आयईडी स्फोट असण्याची…
एका पोकलेन चालकाच्या पाठीवर स्फोटानंतर उडालेल्या मोठ्या दगडांचा मारा अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार जखमी झाले.
बालाजी आईस फॅक्टरीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या घटनेत तीन कर्मचारी जखमी झाले.
दुकान उघडले असता अंधार असल्याने त्यांनी दिवे लावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी गॅस गळतीमुळे कोंडलेला वायू मोकळा झाला.