10 Photos Photos : पहाटे पुजेसाठी अगरबत्ती पेटवली आणि गॅस सिलेंडरचा स्फोट; कल्याणमधील हादरवणाऱ्या घटनेचे फोटो पाहा… कल्याणमध्ये पुजेसाठी अगरबत्ती पेटवल्याने गॅस सिलेंडरच्या स्फोटाची घटना घडली. या स्फोटात एक ६५ वर्षीय व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे. 3 years ago