Page 4 of ब्लॉग News

माझा सगुण मित्र

काही व्यक्ती या वर्ण, रंगरूपाच्या बरोबरीने जन्मत:च एक प्रसन्नता घेऊन येतात.

फडताड फत्ते

कधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते.

thailand
का धरिला परदेश?

परदेशपर्यटन करू इच्छिणाऱ्यांचं थायलंड हे त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त असं अगदी आवडतं ठिकाण.

आनंदाची खिरापत

मन, चित्त, बुद्धी, अहंकार, भक्ती हा जसा मनाचा भाव आहे तसाच आनंदही मनाचा भाव आहे.

फॅण्टसी

फॅण्टसी- इंग्रजीमधल्या या शब्दाचा अर्थ काय? कोरी कल्पना- अशी कल्पना जी एकदम भिन्न आणि सुंदर असते.

संभवामी युगे युगे

हिवाळ्याचे दिवस होते. डिसेंबर सुरू झाला, की अधिकच थंडी वाढते. म्हणून मी छोटी लोखंडी शेगडी विकत घेतली.

खरा श्रीमंत

हिवाळ्याचे दिवस होते. हवेत छानसा गारवा होता. वातावरण प्रसन्न होते. रविवारचा दिवस होता.

BLOG: नावातच सारे असते!…

‘नावात काय आहे’, असं शेक्सपियर एकदा म्हणाला आणि आपण त्याचं ते वाक्य मागचेपुढचे सारे संदर्भ विसरून उगाळायला सुरुवात केली. का…