Page 3 of ब्लड शुगर News

high blood sugar control tips
मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ चुका अजिबात करू नका; नाहीतर दिवसभर Blood Suagr वाढलेली राहील

Breakfast mistakes: मधुमेहाच्या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचा नाश्त्यात समावेश करावा, रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

what is diabetic coma
मधुमेह रुग्णांची Blood Sugar 600mg/dl च्या वर गेल्यास होऊ शकतो मृत्यू; जाणून घ्या शुगर कंट्रोल करण्याच्या टिप्स

मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले नाही, तर एका पातळीनंतर शरीर कोमात जाऊ शकते.

nitin gadkaris sugar level suddenly goes low
नितीन गडकरींची Low Blood Sugar मुळे तब्बेत अचानक बिघडली; डॉक्टरांकडून जाणून घ्या रक्तातील साखर कमी झाल्यास लगेच काय करावे

नितीन गडकरी यांची साखरेची पातळी खूपच खालावली होती. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

blood sugar symptoms in hand
हातात दिसणारी ‘ही’ १२ लक्षणे देतात डायबिटीज असल्याचे संकेत; Blood Sugar वाढल्यास हातावर दिसतात ‘या’ गंभीर खुणा

How to identify diabetes with hands: तुम्ही हातावर होणाऱ्या बदलांवरुन मधुमेहाचे निदान करू शकता. शरीरातील साखर वाढल्यानंतर हाताचा रंग आणि…

diabetes patient diet in winter
हिवाळ्यात डायबिटीज रुग्णांनी आहारात ‘या’ ५ गोष्टींचा समावेश नक्की करा; रक्तातील साखर नियंत्रणात राहील

हिवाळ्यात मधुमेह रुग्णांनी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ते जाणून घ्या

diabetes symptoms in legs
Blood Sugar: ब्लड शुगर वाढल्यास पायात दिसतात ही ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या पायाच्या कोणत्या भागात होतो त्रास

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की पायाला सूज येऊ लागते. मधुमेही रुग्णांनी रोज पाय तपासावेत.

diabetes symptoms in hand
Diabetes Symptoms: मधुमेहाची पातळी २०० mg/dL पेक्षा जास्त झाल्यास हातामध्ये दिसू लागतात ‘ही’ ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे

मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी २०० पेक्षा जास्त झाली की हाताला जडपणा येऊ लागतो.

blood sugar control tips
मधुमेह रुग्णांनी नाश्त्यात अंड्यासह ‘या’ गोष्टी खाल्ल्या पाहिजेत; Blood Sugar झपाट्याने होऊ शकते कमी

मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात अशा काही पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे त्यांची रक्तातील साखरेची पातळी कमी’होऊ शकते. जाणून घ्या