मुंबई महानगरपालिका News

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. अशा वेळी कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहराचे सर्व स्तरांवर नियोजन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) करते. कायदा १८८८ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.


बृहन्मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वांत मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे कामकाज एक आयएएस अधिकारी पाहतो; ज्याची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होते. सध्याचे बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत. नगरसेवकांची पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते आणि महापौरांची निवड केली जाते. सध्या कोणीही महापौर नसल्याने महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे सर्व काम पाहतात. मुंबईतील रस्त्यांचे कामकाज पाहणे,


शहरातील सोई-सुविधा, शहारातील प्रदूषण व आरोग्य अशा विविध स्वरूपाचे कामकाज ही बृहन्मुंबई महापालिका पाहते. मुंबई महापालिका ही सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. महापालिका प्रशासनाचे कामकाज, शहरातील समस्या, महापौर व आयुक्त यांच्या भूमिका आणि निवडणुका, तसेच नोकरी, कर्मचाऱ्यांचे वेतन यासंबंधित बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
Mumbai Municipal Corporation issues seizure notice to property tax defaulters
मालमत्ता कर बुडव्या बड्या थकबाकीदारांना महापालिकेकडून जप्तीची नोटीस

निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या, तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महानगरपालिकेने कलम २०३…

Road works in city area are stopped first phase of work has not yet begun
शहर भागातील रस्ते कामे रखडलेलीच, पहिल्या टप्प्यातील कामांना अद्याप सुरुवात नाही

मुंबईमध्ये रस्ते काँक्रीटीकरणाची पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यासाठी नव्याने नेमलेल्या कंत्राटदारानेही अद्याप कामाला सुरूवात केलेली नाही.

engineers recruitment in mumbai municipal corporation after maharashtra assembly election
मुंबई महापालिकेतील अभियंत्यांची भरती आता निवडणुकीनंतर; २६ नोव्हेंबरनंतर अर्ज भरण्याचा कालावधी

१५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नुकतेच पालिका प्रशासनाने या भरती प्रक्रियेच्या कार्यक्रमात बदल झाल्याचे जाहीर केले आहे.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला

मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद करून आर्थिक गुन्हे शाखेने न्प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात…

Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल

मुंबईतील हवामानाचा स्तर गेल्या काही दिवसापासून बिघडत चाललेला असला तरी गेल्यावर्षीप्रमाणे यंदा पालिकेने प्रदूषणावरील उपाययोजना करण्यास अद्याप सुरूवात केलेली नाही.

Mumbai Municipal Corporation will launch a special campaign against banner as per court order
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र आणि आसपासच्या ५० मीटर परीघ क्षेत्रात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

न्यायालयीन प्रकरण हाताळताना दिरंगाई व निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी विधि विभागातील…

BMC Recruitment 2024 Brihanmumbai Municipal Corporation City Engineer 690 seats check all details
मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! ६९० जागा अन् १ लाख ४० हजारांपर्यंत पगार; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Brihanmumbai Municipal Corporation City Engineer: मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडून ६९० पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

Vileparle DP road connecting SV Road and St Francis Road has not been built since 2015
ही तर न्यायव्यवस्थेची थट्टाच, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेवर ताशेरे, नऊ वर्ष निव्वळ आश्वासने, डीपी रस्ता मात्र कागदावरच

विलेपार्लेतील एस. व्ही. रोड आणि सेंट फ्रान्सिस रोडला जोडणारा डीपी रस्ता २०१५ पासून बांधलेला नाही.

18 slum rehabilitation schemes objected by the municipality will be cleared
पालिकेने आक्षेप घेतलेल्या १८ झोपु योजनांचा मार्ग मोकळा होणार?

मूळ झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुठल्याही नियमावलीशी संलग्न करता येऊ शकते, असे स्पष्ट करणारा निर्णय नगरविकास विभागाने जारी केल्यामुळे आता आक्षेप…

ताज्या बातम्या