Page 151 of मुंबई महानगरपालिका News

मुंबई महानगरपालिकेत विविध विभागांत २८,६६१ पदे रिक्त

मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अभियंत्यांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत अशी तब्बल एकूण २८,६६१ पदे रिक्त असून वेळीच पदोन्नती देण्यात न आल्यामुळे रिक्त…

‘एलबीटी’साठी पालिकेचा अट्टाहास

एलबीटीमुळे वर्षांला किती महसूल मिळणार, त्याच्या फायद्या-तोटय़ा संदर्भात कुठल्याही स्वरूपाची स्पष्टता नसतानाही राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेत १ ऑक्टोबरपासून एलबीटी…

निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक; महावीर इन्फ्राविरुद्ध गुन्हा दाखल करणार

निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक बसवून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या महावीर इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे, तसेच या कंपनीला पुढील सहा…

मिठीतील गाळावरून संघर्ष

पावसाळ्यापूर्वी मिठी नदीमधील गाळ काढण्यावरुन पालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मध्ये वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

स्थायी व शिक्षण समितीवर पुन्हा भगवा

लाथाळ्यांमध्येच रमलेल्या विरोधकांना सत्ताधाऱ्यांमधील असंतोषाचा फायदा उठविण्यात अपयश आल्याने शिवसेना-भाजपने स्थायी व शिक्षण समितीवर भगवा फडकविला. अपेक्षेप्रमाणेच स्थायी समितीवर शिवसेनेचे…

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंधारात ठेवण्याचा चमत्कार ‘करून दाखवला’!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील अश्वारूढ पुतळा अंधारात ठेवण्याचा चमत्कार महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने…

सर्वशिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या – महापौर

सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्यामध्ये गेली सात-आठ वर्षे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या नियमित सेवेत…

महापालिकांचे कामकाज यापुढे मराठीतूनच

मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये नोटिसा, पत्रव्यवहार आणि सर्व कामकाज मराठीतून करण्याचे आदेश देण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सोमवारी विधानपरिषदेत…

७०२ कोटींच्या कामांमध्ये नियम धाब्यावर

लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून निविदा न काढताच रस्ते काँक्रीटीकरण व डांबरीकरणाची ७०२.३१ कोटींची अतिरिक्त कामे जुन्याच ठेकेदारांना देण्याच्या घोटाळ्याची पालिकेच्या…

रुग्णालयांतील औषध विक्रेत्यांची चौकशी करावी

पालिका रुग्णालयांतील औषधांचे विक्रेते मनमानी कारभार करीत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी उद्दामपणाने वागत आहेत. त्यामुळे केईएम, शीव आणि नायर…

प्रशांत दामले यांचा मंगळवारी सत्कार

विक्रमवीर अभिनेता व निर्माता प्रशांत दामले यांचा मुंबई महानगरपालिकेतर्फे नुकताच नागरी सत्कार करण्यात आला. ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचे विक्रमी १०७००…