जीवखडय़ाचा शोध संपणार

मुंबई महापालिकेने स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडांबरोबरच आता जीवखडाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्यांना जीवखडय़ासाठी करावी…

पालिका रुग्णालयांच्या अधिष्ठाता नेमणुकीत उच्चपदस्थांचे राजकारण!

महापालिकेच्या शीव, केईएम आणि नायर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांवर रुग्णसेवेची जबाबदारी रोजच्या रोज वाढत असताना अनुभवी सेवाज्येष्ठांना डावलून मर्जीतील डॉक्टरांना…

पालिकेतील युतीच्या विरोधामुळे आयुक्तांचा प्रवास खडतर!

आधीचे पालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्या कडक शिस्तीपुढे नांगी टाकणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची मागणी गुंडाळणारे…

गाळ टाकायचा कुठे?

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून काढला जाणारा गाळ टाकायचा कुठे हा यक्षप्रश्न सध्या पालिका अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. आपल्यावरील ही जबाबदारी झटकण्यासाठी अधिकारी…

पालिकेच्या कचरा विल्हेवाटीच्या धोरणावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुलुंड आणि कांजुरमार्ग येथील क्षेपणभूमीवर (डम्पिंग ग्राऊंड) दररोज चार हजार मेट्रिक टन कचरा टाकण्यात येत असताना त्यातील केवळ ५०० मेट्रिक…

अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हलविण्याची मागणी

सार्वजनिक ठिकाणे आणि रहदारीला अडथळा बनणारी धार्मिकस्थळे अन्यत्र हलविण्यास शिवसेना अनुकूल असल्याने लवकरच अशी धार्मिकस्थळे स्थलांतरीत करण्याची मोहीम प्रशासन हाती…

पालिका राबविणार ‘फेरीवाला ट्रेकिंग’ यंत्रणा

‘पॉटहोल ट्रेकिंग’च्या धर्तीवर मुंबईत ‘फेरीवाला ट्रेकिंग’ यंत्रणा राबवून अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्धची कारवाई अधिक प्रभावी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर फेरीवालाविरोधी…

पालिकेत मराठीला हरताळ

कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘मराठी भाषा पंधरवडय़ा’चे आयोजन करणाऱ्या महापालिकेत मराठी भाषा बाजूला सारून…

आरोग्य विभागाने थकवले पालिका रुग्णालयांचे १७ कोटी रुपये!

आरोग्य विभागाने ढोल-नगारे बडवत ‘राजीव गांधी जीवनदायी योजनेची’ जाहिरात केली असली तरी जुन्या जीवनदायी योजनेअंतर्गत महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर…

कॅगच्या ठपक्यावरून स्थायी समितीमध्ये गदारोळ

विविध कामांच्या मूळ प्रस्तावात फेरफार करून मुंबई महापालिकेत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्यामुळे शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत…

नगरसेविका चालल्या केरळला…

स्थानिक स्वराज्य संस्थांकडून महिला आणि बाल कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अभ्यासाचे निमित्त साधत मुंबई महापालिकेतील २९ नगरसेविका विमानाने केरळ…

प्रशांत दामले यांचा पालिका करणार नागरी सत्कार

विश्वविक्रमी १०,७०० वा नाटय़प्रयोग करण्यासाठी सज्ज असलेले प्रसिद्ध सिने-नाटय़ अभिनेते प्रशांत दामले यांचा मुंबई महापालिकेतर्फे नागरी सत्कार करण्याचा निर्णय महापौर…

संबंधित बातम्या