Deepak kesarkar dahihandi marathi news
मुंबई: गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार, सुरक्षेसाठी उपाययोजना; पालकमंत्र्यांचे आदेश

गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करीत असते तर दहिहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

bmc 2360 crores fd broken marathi news
मुंबई : पाच वर्षांत पालिकेने २३६० कोटींची मुदतठेव मोडली, माहिती अधिकारातून बाब उघड

गेल्या काही वर्षात विविध प्रकल्पांसाठी या मुदतठेवींचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या मुदतठेवी कमी झाल्याबाबत टीका होऊ लागली होती.

Mumbai Municipal Corporation, bmc revruitment, Clerk recruitment, Executive Assistant, eligibility criteria, controversy,
मुंबई : लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतील अटी वादात, जाचक अटी रद्द करण्याची मागणी

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. मात्र पात्रता अटींमुळे ही भरती वादात सापडली आहे.

Mumbai, pothole free roads, Ganeshotsav, Ganpati 2024, Ganesh utsav 2024, road repairs,
गणेश आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

The mumbai municipal corporation will recruitment 118 posts of encroachment removal inspectors for strict action against hawkers mumbai news
फेरीवाल्यांवर कठोर कारवाईसाठी पालिकेची तयारी; अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची ११८ पदे भरणार

येत्या काळात मुंबईतील फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन निरीक्षकांची ११८ पदे भरण्याचे ठरवले…

BMC Recruitment 2024
BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत १८४६ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण १८४६ पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Recruitment for the post of Executive Assistant in Mumbai Municipal Corporation Mumbai
मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक पदासाठी भरती; ९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने…

ancient caves conservation Mumbai
मुंबई: प्राचीन लेण्यांविषयी महापालिका बेपर्वा, संवर्धनाबाबत निष्क्रियतेवर न्यायालयाची नाराजी

मुंबईतील प्राचीन वास्तूंची महानगरपालिकेला पर्वा नाही. परदेशात आपण अशा प्राचीन लेण्या पाहायला जातो.

central mumbai, Low pressure water supply in Worli, Lower Parel, Curry Road area, marathi news, latest news
मध्य मुंबईत ठणठणाट; वरळी, लोअर परळ, करीरोड भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

धरणांतील पाणीसाठा वाढताच पालिकेने पाणीकपात अधिकृतपणे मागे घेतली. मात्र, तरीही मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

BMC Bharti 2024
BMC Bharti 2024: मुंबई महापालिकेद्वारे होणार ‘या’ पदांसाठी भरती! दर महिना ६०,००० मिळू शकतो पगार

BMC Bharti 2024 : मुंबई महापालिकेद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

mumbai viral post mumbaikar checks supply water quality of tap by bmc
मुंबईकरांनो, तुम्हाला पालिकेकडून मिळणारे पिण्याचे किती शुद्ध असते? तपासणीनंतरचा निकाल पाहून बसेल धक्का

Mumbai Viral Post : मुंबईतील नागरिकांनो, महापालिकेकडून पुरवले जाणारे पाणी किती शुद्ध हे तुम्ही कधी तपासले आहे का? नसेल तर…

Inadequate manpower in municipality more than half of clerical posts are vacant in secretary department
पालिकेत अपुरे मनुष्यबळ, सचिव विभागात निम्म्याहून अधिक लिपिक पदे रिक्त

मुंबई महानगरपालिकेच्या सचिव विभागात लिपिकांची ६८ पैकी तब्बल ५५ पदे रिक्त असून सध्यस्थितीत केवळ १३ लिपिक कार्यरत आहेत. अनेक वर्ष…

संबंधित बातम्या