Page 3 of बोर्डाच्या परीक्षा News
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) निकालाची देशभरातील लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत.
HSC Exam 2022 : आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु, एसटी आंदोलनाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका
राज्यातील एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणी येत आहेत.
राज्य मंडळातर्फे ४ ते ३० मार्चदरम्यान बारावीची, तर १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे.
करोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर परिणाम झाला होता.