Reduction in malpractices 10th exam
दहावी, बारावीच्या परीक्षेत यंदा गैरप्रकारांमध्ये घट; बारावीच्या परीक्षेत २६०, तर दहावीच्या परीक्षेत ११३ गैरप्रकारांची नोंद

यंदा बारावीच्या परीक्षेत २६०, तर दहावीच्या परीक्षेत ११३ गैरप्रकारांची नोंद झाली. त्यातील अकरा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

दहावीची गणिताची प्रश्नपत्रिका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ

दहावी परीक्षेच्या ‘गणित भाग एक’ विषयाची प्रश्नपत्रिका एका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.

exam
बारावीची परीक्षा सुरळीत सुरू, संपाचा परिणाम नाही

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने या…

12th exams to be held
बारावीच्या परीक्षा होणार, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने विद्यार्थीहित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

Four teachers suspended buldhana
बारावी गणिताच्या पेपर फूटप्रकरणी चार शिक्षक निलंबित; शिक्षण विभागाची कारवाई

बारावी गणिताच्या पेपर फूटप्रकरणी आरोपी चार शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

12 th mathematics question paper leaked
बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटली? दोन पाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात पसरल्याचे निदर्शनास आले. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार झाल्याची माहिती असून,…

Decline 10 th class students
राज्यात दहावीची परीक्षा उद्यापासून; विद्यार्थी संख्येत घट

यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र दहावीच्या विद्यार्थी नोंदणीमध्ये घट झाल्याचे…

Maharashtra SSC Exam 2023 Time Table
Maharashtra Board 10th Exam 2023: बोर्डाच्या परीक्षेला उद्या होणार सुरुवात, परीक्षेला जाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ मार्गदर्शक तत्त्वे

Maharashtra SSC Exam 2023: दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेबाबतचे नियम अशी महत्त्वपूर्ण माहिती मिळवा.

paper
इंग्रजीनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही चुका, विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी झालेल्या हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आले.

english question paper mistake
बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे, सलग दुसऱ्या वर्षी प्रश्नपत्रिकेत चुका

दोन प्रश्नांसाठी केवळ सूचना देण्यात आल्या, तर एका प्रश्नासाठी प्रश्न न देता थेट उत्तरच देण्यात आले आहे.

exam-1 (1)
ठाणे : बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात, १७३ परीक्षा केंद्रांवर १ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थी देणार परीक्षा

ठाणे जिल्ह्यात १७३ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ५६१…

संबंधित बातम्या