बॉलिवूड न्यूज

मुंबईमध्ये स्थित असलेल्या हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलिवूड’ असे म्हटले जाते. हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. बॉलिवूडद्वारे दरवर्षी किमान ८०० चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. १९१३ मध्ये चित्रपटांच्या निर्मिती सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा उदय झाला. ६० ते ७० च्या दशकामध्ये बॉलिवूडची खूप भरभराट झाली. या चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक तयार झाले आहेत. मनोरंजनासाठी सुरु झालेल्या या व्यवसायाचा परिणाम प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. बॉलिवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सारखेपणा आल्याने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पॅन इंडिया संकल्पनेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर काहीसे दडपण आले आहे. हळूहळू चुका सुधारत बॉलिवूड पुन्हा आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वरील माहितीप्रमाणे Bollywood news या सेक्शनमध्ये बॉलिवूडमध्ये घडलेल्या जुन्या किस्स्यांपासून नव्या अपडेट्सची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. Read More
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .

‘तंडेल’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचच्या निमित्ताने अल्लू अरविंद यांनी ‘गजनी’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आणि आमिर खान यांच्यासोबत १ हजार…

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”

अभिनेत्री काजोलची बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मुलगी तनिषाने स्त्रियांनी नोकरी करण्यासंदर्भात केले वक्तव्य.

priyanka chopra 30 crore fee for movie
प्रियांका चोप्रा महेश बाबूच्या सिनेमातून करणार कमबॅक, पुनरागमनासाठी घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन; आलिया आणि दीपिकालाही टाकलं मागे

प्रियांका चोप्रा एस.एस. राजामौली यांच्या ‘SSMB29’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे.

jaideep ahlawat on nepotizam and alia bhatt
‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतचे नेपोटिझमवर भाष्य; आलिया भट्टबद्दल म्हणाला, “त्यात तिची चूक काय?”

जयदीप अहलावतने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलीवूडमधील ‘नेपोटिझम’ आणि ‘आउटसाइडर-इनसाइडर’ या विषयावर आपले मत मांडले आहे.

salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सूरज यांनी ‘विवाह’ सिनेमासाठी सलमान खान ऐवजी शाहिद कपूरला का कास्ट केले याचे कारण सांगितले आहे.

poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने प्रयागराज भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत. ती सध्या सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली…

vikrant massey to do villain in don 3
Don 3 : ‘डॉन ३’ सिनेमात ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार खलनायकाची भूमिका; रणवीर सिंहला देणार टक्कर

छोट्या पडद्यावरून करिअरची सुरूवात करणारा हा अभिनेता ‘डॉन ३’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

Image Of Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack : “गरज पडली तर पोलीस…”, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट

Saif Ali Khan Case : मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सध्या १४ दिवसांच्या…

shraddha kapoor on living with parents
“माझ्या आई-वडिलांनी माझं…”, श्रद्धा कपूरने कुटुंबियांबरोबर राहण्याचा अनुभव केला शेअर; म्हणाली, “आमच्या खोलीच्या दारावर…”

श्रद्धा कपूरने तिच्या कुटुंबियांबरोबर राहण्याचा अनुभव शेअर केला असून त्यांच्या घरातील एक आगळावेगळा नियम सांगितला आहे.

rashmika mandanna fracture 1
“तीन फ्रॅक्चर अन्…” रश्मिका मंदानाने तिच्या पायाच्या दुखापतीबद्दल दिली अपडेट; म्हणाली, “गेल्या २ आठवड्यांपासून…”

रश्मिकाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या दुखापतीविषयी अपडेट दिली आहे.

r madhavan on six pack abs
“माझ्याकडे सिक्स पॅक्स नाहीत, मला डान्सही येत नाही तरीही…”; २५ वर्षे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

‘रहना है तेरे दिल में’ फेम अभिनेत्याने त्याच्या चित्रपटांतील भूमिका आणि त्या साकारताना त्याने केलेला अभ्यास यावर भाष्य केले आहे.

remo dsouza attend mahakumbh mela
Video : जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर चेहरा लपवून महाकुंभमेळ्याला पोहोचला अन्…; बॉलीवूड कोरिओग्राफरचा व्हिडीओ व्हायरल

एबीसीडी (एनीबडी कॅन डान्स) सिनेमाचा दिग्दर्शक आणि प्रसिद्ध कोरिओग्राफरने महाकुंभमेळ्याला चेहरा लपवून हजेरी लावली होती.

संबंधित बातम्या