बॉलिवूड न्यूज News

मुंबईमध्ये स्थित असलेल्या हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलिवूड’ असे म्हटले जाते. हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. बॉलिवूडद्वारे दरवर्षी किमान ८०० चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. १९१३ मध्ये चित्रपटांच्या निर्मिती सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा उदय झाला. ६० ते ७० च्या दशकामध्ये बॉलिवूडची खूप भरभराट झाली. या चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक तयार झाले आहेत. मनोरंजनासाठी सुरु झालेल्या या व्यवसायाचा परिणाम प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. बॉलिवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सारखेपणा आल्याने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पॅन इंडिया संकल्पनेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर काहीसे दडपण आले आहे. हळूहळू चुका सुधारत बॉलिवूड पुन्हा आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वरील माहितीप्रमाणे Bollywood news या सेक्शनमध्ये बॉलिवूडमध्ये घडलेल्या जुन्या किस्स्यांपासून नव्या अपडेट्सची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. Read More
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स

जान्हवी सारखेच तुम्हीही चित्रकलेचा छंद जोपासू शकता. यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”

शक्ती कपूर यांनी श्रद्धा कपूरने सांगितलेली गोष्ट मनावर घेत बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता.

kangana ranaut supports Blake Lively
हॉलीवूड अभिनेत्रीने सहकलाकारावर केले लैंगिक छळाचे आरोप; कंगना रणौत यांनी दिला अभिनेत्रीला पाठिंबा, म्हणाल्या…

‘या’ हॉलीवूड अभिनेत्रीने जस्टिन बाल्डोनी याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यावर कंगना रणौत यांनी भाष्य केले आहे.

anil kapoor birthday bollywood journey
कधी ब्लॅकमध्ये तिकिटं विकली; तर कधी केलं स्पॉटबॉयचं काम, ‘असा’ आहे अनिल कपूर यांचा बॉलीवूडमधील प्रवास; जाणून घ्या

Anil Kapoor Bollywood Journey : अनिल कपूर यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी पडद्यामागे काम केलं होतं.

orry bollywood debut
ओरीचे बॉलीवूड पदार्पण! संजय लीला भन्साळींच्या ‘या’ सिनेमात झळकणार, आलिया-रणबीर आणि विकी कौशलही दिसणार मुख्य भूमिकेत

बॉलीवूड स्टार किड्सबरोबर अनेकदा दिसणारा ओरहान अवत्रामणी म्हणजेच ओरी आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध गायिका कॉन्सर्ट अर्ध्यावर सोडल्यामुळे चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे.

badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”

दिलजीत दोसांझ एपी ढिल्लन यांच्यात इन्स्टाग्राम ब्लॉक प्रकरणावरून वाद सुरू आहे.

Video : पॅकअप होताच मृणाल ठाकूरचा आनंद गगनात मावेना, ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर रील करत केली धमाल

मृणालने ‘पीलिंग्स’ गाण्यावर नवी रील तयार करत इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

ap dhillon diljit dosanjh dispute
दिलजीत दोसांझने एपी ढिल्लनच्या आरोपांना दिले उत्तर; ब्लॉक प्रकरणावर स्पष्टीकरण देत गायक म्हणाला, “माझे सरकारशी…”

गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ आणि गायक-रॅपर एपी ढिल्लन यांच्यातील वाद सध्या चांगलाच चर्चेत आहे.

abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”

अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याबद्दलचा एका पुरस्कार सोहळ्यातील प्रसंग सांगितला आहे.

sonu sood on aishwarya rai amitabh bachchan
“अमिताभ बच्चन यांचा मुलगा समजून त्यांनी मला…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला किस्सा; म्हणाला, “ऐश्वर्या राय थांबली अन्…”

‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बच्चन कुटुंबियांबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

vivek oberoi rani mukerji sathiya
पोलीस आले अन्…; जेव्हा राणी मुखर्जीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपलेला विवेक ऑबेरॉय, नेमकं काय घडलेलं?

विवेक ओबेरॉयने अलीकडेच एका मुलाखतीत ‘साथिया’ सिनेमाच्या शूटिंगचा एक प्रसंग सांगितला होता.

ताज्या बातम्या