Page 4 of बॉलिवूड न्यूज News
वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’चित्रपटाने चौथ्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई केली आहे.
सलमान खानचा बहुचर्चित सिकंदर सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून सलमान यात जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे.
हनी सिंगच्या कॉन्सर्टमधील एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.
अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अनुपम खेर यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरील ‘त्या’ कमेंटमुळे हंसल मेहता यांच्यावर टीका केली आहे.
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचसाठी विचारणा झाली होती.
अनुपम खेर यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका केली होती.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा २६ वर्षांपूर्वी आलेला सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
जान्हवी सारखेच तुम्हीही चित्रकलेचा छंद जोपासू शकता. यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.
शक्ती कपूर यांनी श्रद्धा कपूरने सांगितलेली गोष्ट मनावर घेत बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता.
‘या’ हॉलीवूड अभिनेत्रीने जस्टिन बाल्डोनी याच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. यावर कंगना रणौत यांनी भाष्य केले आहे.
Anil Kapoor Bollywood Journey : अनिल कपूर यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी पडद्यामागे काम केलं होतं.