Page 7 of बॉलिवूड न्यूज News
वरुण धवन, वामिका गब्बी, अॅटली आणि निर्माता मुराद खेतानी यांच्या उपस्थितीत या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
Shraddha Kapoor Andrew Garfield : श्रद्धा कपूरची हॉलिवूड स्टार अँड्र्यू गारफिल्ड हे रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर एकत्र आले…
करीनाने कपूर खानने एका मुलाखतीत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचा आणि त्याचा आमिर खानवर झालेल्या परिणामाचा उल्लेख केला.
सलीम खान यांच्या पत्नी सलमा खान यांनी अलीकडेच मुंबईत कुटुंबिय आणि मित्रांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला.
कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली असू कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास पोस्ट लिहिली आहे.
बॉलीवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहरची आई हीरू यश जोहर यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
साथिया फेम अभिनेत्याने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि बॉलीवूड पदार्पणावर भाष्य केले आहे.
‘या’ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात आमिर खानचा गौरव करण्यात आला.
अभिनेत्री दीपिका पदुकोण लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसली असून, तिचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
बहिणीवर झालेल्या खुनाच्या आरोपांदरम्यान नर्गिस फाखरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे.
२०११ मध्ये शाहरुख खानच्या आलेल्या ‘या’ सिनेमातून मराठमोळ्या अभिनेत्रीचा पत्ता कट करण्यात आला होता.
जान्हवीने कपूरने तिचा प्रियकर शिखर पहारियाच्या नावाचे टीशर्ट घातले असून त्यावर त्याचा फोटो असल्याचे दिसत आहे.