Actor Saif Ali Khan
Saif Ali Khan : सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, पाच दिवसांनी परतणार घरी

Saif Ali Khan discharged : अभिनेता सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

saif ali khan autodriver got money
जखमी सैफ अली खानला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाला देण्यात आलं बक्षीस, मिळाली ‘इतकी’ रक्कम

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Rakesh Roshan on karan arjun movie
Rakesh Roshan: शाहरुख-सलमान करण अर्जुन चित्रपट अर्ध्यातच सोडणार होते; पण चित्रपट हिट ठरल्यानंतर शाहरुखने थेट…

Rakesh Roshan documentary: करण अर्जुन चित्रपटाला नुकतीच ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये…

shraddha kapoor rahul mody twinning
श्रद्धा कपूरनं बॉयफ्रेंडसह केलं Twinning, अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती आणि तिचा प्रियकर राहुल मोदी एकसारख्या नाइट ड्रेसमध्ये ट्विनिंग करताना दिसले.

raveena tandon on saif ali khan attacked
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रवीना टंडनने वांद्रे परिसरातील सुरक्षेवर व्यक्त केली चिंता; म्हणाली, “सेलिब्रिटींना टार्गेट…”

सैफ अली खानवर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी हल्ला झाल्यानंतर रवीना टंडनने या परिसरातील सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली…

Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य

Knife Attack On Saif Ali Khan : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉरेन्स बिश्नोईचे नाव…

virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या अलिबागमधील नव्या घराचा गृहप्रवेश कार्यक्रम होणार असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात भारतात १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीचा काळ दाखवण्यात आला आहे.

akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ

अक्षयने कुमारने मकर संक्रांतीनिमित्त त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी आमिर खानच्या २००७ मध्ये आलेल्या या सिनेमावर टीका केली आहे.

shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर व्हायरल झाला असून त्यात तिच्यासह दिसणारी ती’ खास व्यक्ती कोण आहे यावर चर्चा सुरू आहेत.

tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”

बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट झाल्याच्या चर्चांवर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मौन सोडलं आहे.

संबंधित बातम्या