बॉलिवूड न्यूज Photos

मुंबईमध्ये स्थित असलेल्या हिंदी सिनेसृष्टीला ‘बॉलिवूड’ असे म्हटले जाते. हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. बॉलिवूडद्वारे दरवर्षी किमान ८०० चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. १९१३ मध्ये चित्रपटांच्या निर्मिती सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा उदय झाला. ६० ते ७० च्या दशकामध्ये बॉलिवूडची खूप भरभराट झाली. या चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक तयार झाले आहेत. मनोरंजनासाठी सुरु झालेल्या या व्यवसायाचा परिणाम प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. बॉलिवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सारखेपणा आल्याने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पॅन इंडिया संकल्पनेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीवर काहीसे दडपण आले आहे. हळूहळू चुका सुधारत बॉलिवूड पुन्हा आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. वरील माहितीप्रमाणे Bollywood news या सेक्शनमध्ये बॉलिवूडमध्ये घडलेल्या जुन्या किस्स्यांपासून नव्या अपडेट्सची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. Read More
Actress Kadambari Jethwani arrest story case update
11 Photos
Actress Kadambari Jethwani: मुंबईच्या अभिनेत्रीचा ४० दिवस छळ; ३ IPS अधिकारी निलंबित, तिच्याबरोबर काय घडलं?

Who is model-actress Kadambari Jethwani: मुंबईस्थित अभिनेत्री कादंबरी जेठवानीला आंध्रप्रदेश पोलिसांनी अवैधरित्या ४० दिवस पोलीस कोठडीत डांबून तिचा छळ केला.…

T 20 worldcup won by india ranveer singh salman khan vicky kaushal and this bollywood celebrity wishes team india shared social Media post
18 Photos
T-20 Worldcup: “दिल जीत लिया…”, सलमान खान, रणवीर सिंग ते विकी कौशल; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी केलं भारतीय संघाचं कौतुक, भावुक होत म्हणाले…

अनेक बॉलीवूड कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत टीम इंडियाचं केलं कौतुक

Alia Bhatt shared romantic photos with Ranbir Kapoor from Anant Ambani Radhika Merchant pre wedding in italy
9 Photos
आलिया भट्टने शेअर केले अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील खास PHOTOS, पती रणबीर कपूरबरोबर दिली रोमॅंटिक पोज

आलियाने नुकतेच रणबीरबरोबरचे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

govinda anupam kher these seven Bollywood actors lived in Chawl
9 Photos
गोविंदा ते अनुपम खेर; ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी मुंबईच्या चाळीत घालवलं होतं आयुष्य

बॉलीवूडमधले अनेक कलाकार जरी आज आलिशान बंगल्यात राहत असले तरी एकेकाळी त्यांचं जीवन अगदी साधारण माणसारखाचं होतं.

flop movies hit on tv
8 Photos
चित्रपटगृहात आपटले, पण टीव्हीवर सुपरहिट ठरले ‘हे’ आठ चित्रपट

येथे अशा काही चित्रपटांची यादी देत आहोत ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र हेच चित्रपट टीव्हीवर आल्यावर (वर्ल्ड…

tiger shroff upcoming action films
7 Photos
‘बडे मियां छोटे मियां’नंतर टायगर श्रॉफ ‘या’ चार अ‍ॅक्शनपटांमध्ये झळकणार

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट यंदा रमजान ईदच्या मुहुर्तावर म्हणजेच १०…

April fool day Bollywood celebrities akshay kumar shahid kapoor ranbir kapoor pranked other actors
9 Photos
अक्षय कुमार ते शाहीद कपूर ‘या’ आठ बॉलीवूड कलाकारांनी केली आहेत भयंकर प्रँक्स; एप्रिल फूल दिनानिमित्त जाणून घ्या

आज एप्रिल फूल दिनानिमित्त जाणून घेऊया असे आठ बॉलीवूड कलाकार ज्यांनी अनेक प्रॅंक्स केले आहेत.

ताज्या बातम्या