बॉलिवूड News

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
remo dsouza attend mahakumbh mela
Video : जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर चेहरा लपवून महाकुंभमेळ्याला पोहोचला अन्…; बॉलीवूड कोरिओग्राफरचा व्हिडीओ व्हायरल

एबीसीडी (एनीबडी कॅन डान्स) सिनेमाचा दिग्दर्शक आणि प्रसिद्ध कोरिओग्राफरने महाकुंभमेळ्याला चेहरा लपवून हजेरी लावली होती.

Mamta Kulkarni net worth
५२ व्या वर्षी संन्यास घेणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीची संपत्ती किती? वाचा…

Mamta Kulkarni Net Worth : ममता कुलकर्णीने ५२ व्या वर्षी घेतला संन्यास, २५ वर्षांपूर्वी इंडस्ट्री सोडूनही संपत्ती तब्बल ‘इतके’ कोटी

chhaava director laxman utekar big decision to delete controversial scene and pre release show
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इतिहासातील जाणकारांना दाखवणार का? वादानंतर ‘छावा’चे मराठमोळे दिग्दर्शक म्हणाले…

‘छावा’च्या दिग्दर्शकांनी घेतला महत्त्वाचा निर्णय, राज ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

Chhava Movie
‘छावा’मध्ये ‘ती’ वादग्रस्त दृष्ये का घेतली? दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी संगितलं नेमकं कारण

Chhaava Movie Controversy : वादग्रस्त दृश्ये वगळली नाहीत तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती.

shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

Shahid Kapoor : शाहिद कपूर व करीना कपूर रिलेशनशिपमध्ये होते. ‘जब वी मेट’चे शूटिंग सुरू असताना त्यांचं ब्रेकअप झालं.

Sky Force Box Office Collection Day 3
Sky Force च्या कमाईत मोठी वाढ, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या सिनेमाला प्रेक्षकांची मिळतेय पसंती

Sky Force Box Office Collection Day 3 : ‘स्काय फोर्स’ने तीन दिवसांत किती कमाई केली? वाचा आकडेवारी

Saif attacker tag costs Colaba resident his job, marriage
Saif Attacker Tag : “लग्न मोडलं, नोकरीही गेली..”, सैफवर हल्ला करणारा संशयित या एका आरोपाने कसं बदललं तरुणाचं आयुष्य? फ्रीमियम स्टोरी

आकाश कनौजिया असं या तरुणाचं नाव आहे, तो मुंबईत नोकरी करत होता, त्याची नोकरी गेली आहे आणि लग्नही मोडलं आहे.

twinkle khanna on saif ali khan attack kareena kapoor
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीना कपूरवर टीका करणाऱ्यांवर भडकली ट्विंकल खन्ना; म्हणाली, “पुरुषांबरोबर घडणाऱ्या प्रत्येक…”

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीना कपूरवर टीका करणाऱ्यांचा ट्विंकल खन्नाने समाचार घेत त्यांना प्रतिउत्तर दिले आहे.

ताज्या बातम्या