Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

बॉलिवूड Videos

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
IC 814 The Kandahar Hijack Netflix web series
IC 814 The Kandahar Hijack: “IC 814: द कंदहार हायजॅक” सीरिज वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘IC 814: द कंदहार हायजॅक’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. भारताच्या कंदहार हायजॅकवर आधारित या वेब सीरिजवरून सध्या…

After the argument between Arbaaz and Nikki in the Bigg Boss Marathi house will they get back together now
Big Boss Marathi: निक्कीबद्दल अरबाज फायनल निर्णय घेणार? दोघांचं काय ठरलं?

टीम अ मध्ये अरबाज आणि निक्कीमध्ये झालेल्या वादानंतर आता ते दोघं पुन्हा एकत्र येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.…

Akshay Kumars participation in the activities of Mumbai Municipality
Akshay Kumar In Mumbai: मुंबई मनपाच्या उपक्रमात अक्षय कुमारचा सहभाग, म्हणाला…

बृहन्मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन (MEGA) फाउंडेशनच्या सहकार्याने आज (२४ जून) २०० बहावा झाडांची लागवड करण्यात…

ताज्या बातम्या