Page 18 of बॉम्बस्फोट News

लढणार.. पण कसे?

दहशतवादी हल्ले रोखले जावेत, त्यांचा मुकाबला आणि तपास जलदगतीने व्हावा यासाठी भारताकडे ‘राष्ट्रीय सुरक्षा धोरण’ नाही. अपहरणासारख्याप्रसंगी केंद्र-राज्य सरकारांच्या ठरवाठरवीत…

मुजाहिदीन आरोपींना हजर करण्याचे आदेश

१६ नागरिकांचे बळी घेणाऱ्या हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या दोन अतिरेक्यांना न्यायालयात हजर करण्याबाबत दिल्ली न्यायालयाने बुधवारी पुन्हा पकड…

हैदराबादच्या नागरिकांनी शांतता कायम ठेवावी-पंतप्रधान

हैदराबादच्या नागरिकांनी सध्याच्या दु:खाच्या प्रसंगी शांतता कायम ठेवावी. येथे घडविण्यात आलेल्या हीन कृत्यानंतरही येथील जनतेने प्रक्षोभ टाळला, याचे मला समाधान…

इंडियन मुजाहिदीनचे कृत्य?

हैदराबादमधील दिलसुखनगर भागात गुरुवारी सायंकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांना चोवीस तास उलटल्यानंतरही त्याच्या सूत्रधारांबाबत धागेदोरे सापडू शकलेले नाहीत. स्फोटांसाठी वापरलेले साहित्य…

विजय कुमारसाठी ‘ती’ पुस्तकखरेदी शेवटचीच ठरली

स्फोटात गुरुवारी मरण पावलेला विजय कुमार केंद्रीय अबकारी खात्यातील उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी तयारी करीत होता. या परीक्षेच्या तयारीसाठी लागणारी आणखी काही…

हैदराबाद स्फोटांचा अमेरिका-पाकिस्तानकडून निषेध

हैदराबाद येथे गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटांचा अमेरिकेने निषेध केला असून या स्फोटांच्या तपासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.…

मृत आणि जखमींत तरुणांची संख्या अधिक

दिलसुखनगर स्फोटांतील मृत आणि जखमींमध्ये तरुणांचा तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीकरिता पुस्तक खरेदीसाठी आलेले…

हैदराबाद स्फोटाने संगमनेरकरांच्या कटू स्मृतींना उजाळा

हैदराबादेत काल झालेल्या बॉम्बस्फोटाने संगमनेरकरांच्या जुन्या दु:खद आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. बरोबर साडेपाच वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये अशाच स्वरूपाच्या बॉम्बस्फोटात संगमनेरमधील अमृतवाहिनी…

पुण्यात फसलेला बॉम्बस्फोट हैदराबादमध्ये?

पुण्यात १ ऑगस्ट रोजी झालेले तीन बॉम्बस्फोट फुसके ठरले तरी त्यातील स्फोटके शक्तिशाली होती, हे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने त्यावेळी मान्य…

महाराष्ट्र एटीएसची तपासात मदत

हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या तपासात मदत करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील सात अधिकारी गुरुवारी रात्री हैदराबादला रवाना झाले होते.

बॉम्बस्फोटांनी हैदराबाद हादरले; १६ जण ठार, ११९ जखमी

अजमल कसाब व अफझल गुरू यांच्या फाशीच्या अमलबजावणीनंतर दहशतवादी संघटनांकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या दोन स्फोटांनी…