बौद्धधर्मीयांचे धार्मिकस्थळ असलेल्या, बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी विहारात झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या निषेधाच्या प्रतिक्रिया शहरात व्यक्त झाल्या.
बोधगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपास योग्य दिशेने सुरू असून महत्त्वाचे धागेदोरे तपासी यंत्रणेकडे असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी…
वायव्य पाकिस्तानमधील पेशावर शहरात दहशतवाद्यांनी रिमोट कंट्रोलने घडविलेल्या स्फोटात २४ जण ठार झाले. सुरक्षारक्षकांना लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट करण्यात आला.…
येथील शिया मुस्लीम धार्मिक केंद्राच्या बाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांमध्ये ३१ जण ठार झाले. मृतांमध्ये बहुतेक इमाम अल-सदिक विद्यापीठाचे विद्यार्थी…
काबूलमध्ये शुक्रवारी दोन भीषण बॉम्बस्फोट झाले असतानाही अफगाणिस्तान पोलीस आणि नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समितीला अद्यापही त्याचे कारण समजू शकलेले नाही.…
११ मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानच्या मध्य कुर्रम आदिवासी पट्टय़ातील एका मदरशामध्ये आयोजित जमियत उलेमा-आय-इस्लाम-फज्ल (जुईआय-एफ) च्या प्रचारसभेत…
वायव्य पाकिस्तानात पेशावर शहरातील हमरस्त्यावर सोमवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात आठ जण ठार झाले. मृतांमध्ये अफगाण शांतता परिषदेच्या सदस्याच्या मुलाचा समावेश…