Page 3 of मुंबई उच्च न्यायालय News

illegal pet shops Mumbai loksatta news
बेकायदा पाळीव प्राणी विक्रेत्या दुकानांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

परवाना नसलेल्या पाळीव प्राण्यांची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच सरकारच्या संबंधित विभागाला दिले.

petition for bedridden husband custody in bombay hc,
अंथरूणाला खिळलेल्या पतीचे कायदेशीर पालकत्व आपल्याकडे सोपवा; महिलेची उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी

याचिकाकर्तीचा पती रुग्णालयात आणण्याच्या स्थितीत नाही. तो श्वसनाशी संबंधित आजाराने त्रस्त असून अंथरुणाला खिळलेला आहे.

Bombay HC verdict on land for deekshabhoomi
शहर विकास आराखड्यात सुधारणेतून दीक्षाभूमीला जागा देणे शक्य, उच्च न्यायालयात ….

याचिकाकर्ते ॲड.शैलेश नारनवरे यांनी दीक्षाभूमीला कशी जागा दिली जाऊ शकते याबाबत कायदेशीर मार्ग न्यायालयात सादर केला.

Jama masjid conflict issue in nagpur bench of Bombay high court
जामा मशिद बाबत निर्णयाचा प्राथमिक अधिकार नाही, वक्फ न्यायाधिकरणाकडे जा, उच्च न्यायालय म्हणाले…

वक्फ अधिनियम, १९९५ नुसार या प्रकरणाबाबत निर्णयाचा प्राथमिक अधिकार वक्फ न्यायाधिकरणाकडे आहे. उच्च न्यायालयात थेट याचिका दाखल करता येणार नाही.

gangster Abu Salem 25 years imprisonment mumbai High Court
अबू सालेमचा २५ वर्षांच्या कारावासाचा कालावधी मार्च २०२५ अखेरीस संपुष्टात?

अबू सालेम याला मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट खटला आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

human teeth as weapon
‘मानवी दात धोकादायक शस्त्र नाही’, महिलेने चावा घेतल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका महिलेविरुद्धचा खटला फेटाळून लावताना मावनी दात हे धोकादायक शस्त्र नसल्याचे म्हटले आहे.

pil on development versus environment in Mumbai
पर्यावरण आणि विकास यांच्यातील संघर्ष सोडविण्यासाठी मुंबईत वहन क्षमता सर्वेक्षण करा; जनहित याचिकेद्वारे मागणी

राज्यातील शहर विकास नियंत्रित करणाऱ्या महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना कायद्याचाही (एमआरटीपी) याचिकेत दाखला देण्यात आला आहे.

Bombay High Court Stays Order Against Cops in Extortion Case
खंडणीच्या आरोपाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिलासा; नुकसान भरपाईच्या आदेशाला HC कडून स्थगिती

दक्षिण मुंबईतील बोरा बाजारस्थित गुर्जर ज्वेलर्सचे मालक निखिल जैन यांनी आझाद मैदान पोलिसांनी खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.

mumbai high court rule stairs on both sides in societies
सोसायट्यांत दोन बाजूंना पायऱ्या ठेवण्याचा नियम मे २०११ नंतरच्या इमारतींनाच लागू, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

निकाल देतांना उच्च न्यायालायने मंगळवारी नवी मुंबईस्थित खारघर येथील एका इमारतीचा निवासी दाखला रद्द करण्यास नकार देताना दिला.

kalaram temple nashik
श्री काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना हटविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

साधारणत: अडीच दशकांपूर्वी न्यायालयाने नैवेद्य मंदिराचे विश्वस्त मंडळ अथवा पुजाऱ्यांनी करावा, असे सूचित केले होते.

farmer dowry High Court
जेवणासाठी चांदीच्या ताटाचा हट्ट हुंडा नाही, शेतकरी तरूणाची निर्दोष सुटका करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा फ्रीमियम स्टोरी

याचिकाकर्त्याला हुंड्याची मागणी करणे, हुंड्यासाठी शारीरिक छळ करणे या आरोपांतर्गत दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवले होते.