Page 4 of मुंबई उच्च न्यायालय News
पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या प्रसिद्ध बर्गर रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरता येणार नाही.
कौटुंबिक हिंसाचार कायद्याची तरतुद महिलांचा कौटुंबिक हिसेंपासून बचाव करण्यासाठी करण्यात आली होती.
तक्रारदार महिला आणि तिचा पती १२ जानेवारी २०१६ रोजी कोचीहून अहमदाबादमार्गे मुंबईला येत होते. दुपारी विमान मुंबईत दाखल झाले.
उल्हासनगरमध्ये २०१७ मध्ये ही घटना घडली होती. याचिकाकर्ता आणि मृत्युमुखी पडलेला या दोघांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय होता.
मालमत्तेच्या मौल्यवान अधिकारापासून जमीन मालकाला वंचित ठेवता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
गोरेगाव पोलिसांकडून या प्रकरणाच्या केल्या जाणाऱ्या तपासाबाबत वानखेडे यांनी प्रश्न उपस्थित करून तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) किंवा स्वतंत्र तपास…
महाराष्ट्रासह गुजरातमध्ये बंदी असतानाही गोमांसाची वाहतूक केल्याचा आरोपाप्रकरणी मुंबईतील एका ६४ वर्षांच्या व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.
बेकायदेशीररीत्या निवारागृहात ठेवण्यात आलेल्या आपल्या हिंदू जोडीदाराची तेथून सुटका करण्याचे आदेश द्या या मागणीसाठी एका मुस्लिम तरूणाने उच्च न्यायालयात धाव…
पुण्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला…
पतीच्या बेकायदा अटकेसाठी महिलेला एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. ही रक्कम संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी मंगळवारी युक्तिवादाला सुरुवात केली.
गर्भवती आणि तिच्या बाळाच्या मृत्यूचा चौकशी अहवाल अद्याप का सादर केले गेला नाही याबाबतही न्यायालयाने सरकारी वकिलांकडे विचारणा केली.