Page 68 of मुंबई उच्च न्यायालय News

टोलवरून खरडपट्टी!

रस्त्यांची कामे अपूर्ण असूनही पूर्ण टोल वसूल करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी धोरण निश्चित करणे शक्य नाही, असे बिनदिक्कत सांगणाऱ्या राज्य सरकारला…

कुटुंबाच्या प्रतिष्ठेपायी हत्या होण्याच्या भीतीने पलायन करणाऱ्या मुलीचा जबाब नोंदवा

कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी हत्या होण्याच्या भीतीने पिंपरीहून मुंबईला पळून आलेल्या आणि संरक्षणांची मागणी करणाऱ्या नवपरिणीत दाम्पत्यापैकी मुलीचा

‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांवरील कारवाईची मागणी न्यायालयाने फेटाळली

२००६ मधील मालेगाव स्फोटाप्रकरणी निंष्पाप मुस्लिम तरुणांना गोवणाऱ्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च…

सिंधुदुर्ग-दोडामार्ग परिसर पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील जाहीर करा!

सिंधुदुर्ग-दोडामार्ग परिसर पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील असल्याचे जाहीर करण्याचा निर्णय डिसेंबर अखेपर्यंत घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी पर्यावरण मंत्रालयाला दिले.

विद्यार्थीहिताबाबत वेळकाढूपणा केल्याबद्दल एमसीआयवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

वैद्यकीय अभ्यासक्रमातील जागा वाढवणे हा विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न असूनही त्याबाबत वेळकाढूपणाचे धोरण सुरू ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने आज भारतीय वैद्यक…

पोलिसांनाच छोटा राजनचा ठावठिकाणा कसा लागत नाही?

कुख्यात गुंड छोटा राजन याच्याशी वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी संपर्क साधून दूरध्वनीद्वारे त्याच्या मुलाखती घेऊ शकतात तर पोलिसांनाच त्याचा ठावठिकाणा कसा कळत…

‘त्या’ बालकांच्या दत्तकविधानाचा अल्पवयीन मातांना पूर्ण अधिकार

अल्पवयीन मातांना बलात्कारातून झालेली बालके म्हणजे मालमत्ता नव्हे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत या मुलांच्या दत्तकविधान प्रक्रियेसाठी न्यायालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र,…

बेकायदा बांधकामांवरून न्यायालयाने खडसावले

राज्यभरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याबाबत तसेच जीर्ण इमारतींबाबत सरकार काही योजना वा मार्गदर्शक तत्त्वे आखणार का, अशी विचारणा करीत मुंबई…

‘राज यांच्या मुलाखतीची चित्रफीत सादर करा!’

शिवाजी पार्कवर पालिका निवडणुकीची सभा घेण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्यावर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखतीची चित्रफित सादर…

सुट्टीतील शिबिरांतील सुरक्षेसाठी योजना बनवा- उच्च न्यायालय

सुट्टीतील शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारचीच असून ही शिबिरे आयोजित करणाऱ्या खासगी संस्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या योजनेचा आराखडा…

आठवीपर्यंत पास करणे योग्यच!

नापास होऊन त्याच वर्गात बसाव्या लागण्याचा किंवा अभ्यासात विशेष गती नसल्याने शाळेतून काढून टाकले जाण्याचा प्रचंड मानसिक ताण मुलांना सहन…