Page 81 of मुंबई उच्च न्यायालय News

एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेताना कार्यक्षेत्राच्या मुद्दय़ावरून तक्रारदाराची परवड करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने मंगळवारी चांगलेच फैलावर घेतले.

राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तुरुंगवास कायद्यात काही महत्वाचे बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले असून पॅरोलचा गैरवापर होऊ नये यासाठी…

संजय दत्तच्या पॅरोलमध्ये वाढ केल्याच्या निर्णयाची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठराखण करून अवघा एक दिवस उलटत नाही तोच संजय आणि…
सुमारे ४२५ कोटी रुपयांच्या क्यूनेट घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास विलंब करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला (ईओडब्ल्यू) बुधवारी मुंबई…
प्रस्तावित वारसा वास्तू (हेरिटेज) यादीनुसार श्रेणी १ अथवा २ मध्ये समाविष्ट नसलेल्या परंतु वारसा परिसरात असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मुंबई…
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या ‘प्रोबेट’ला जयदेव ठाकरे यांनी ‘नोटीस ऑफ मोशन’द्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले…
जलसिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याची बाब निदर्शनास येताच
मुंबईतील २६/११च्या हल्ल्यादरम्यान कौतुकास्पद कामगिरी बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला (बीडीडीएस) शौर्यपदकाने गौरविण्याबाबत राज्य सरकारने पाठविलेला प्रस्ताव विचारात…

मुख्यमंत्री कोटय़ातून एकपेक्षा अधिकवेळा गृहलाभाचे धनी ठरलेल्यांवर आणि त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई केली हे २१ डिसेंबपर्यंत स्पष्ट करा,…

रस्त्यांची कामे अपूर्ण असूनही पूर्ण टोल वसूल करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी धोरण निश्चित करणे शक्य नाही, असे बिनदिक्कत सांगणाऱ्या राज्य सरकारला…

कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी हत्या होण्याच्या भीतीने पिंपरीहून मुंबईला पळून आलेल्या आणि संरक्षणांची मागणी करणाऱ्या नवपरिणीत दाम्पत्यापैकी मुलीचा

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी अडसर ठरलेली सुमारे १०८ हेक्टर जागेवरील खारफुटी कापण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली.