कागदी, प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर बंदीबाबत ३० नोव्हेंबपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर कागदी वा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्यावर फेकले जात असल्याने त्यांचा अवमान टाळण्यासाठी त्यांच्या उत्पादनावरच बंदी…

निधर्मी राहण्याचा अधिकार!

भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, त्यामुळे कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा वा कोणताही धर्म न पाळता निधर्मी राहण्याचा मूलभूत अधिकार राज्यघटनेने…

उच्च न्यायालयाला तात्पुरत्या वापरासाठी हवी सीटीओची इमारत!

मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीला दीडशे वर्षे पूर्ण झाली असून वारसा वास्तूचा दर्जा असलेल्या या इमारतीचा विस्तार अशक्य आहे. परंतु याचिकांचा…

सणासुदीला नाही, मग परीक्षेत भारनियमन का?

सणासुदीला, विशेषत: दिवाळीत भारनियमन बंद करता, मग दहावी-बारावीच्या परीक्षांदरम्यान का करीत नाही, असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महावितरणाला…

लेक लाडकी दोन्ही घरची!

घटस्फोटित मुलगी परत माहेरी राहायला आली, तर ती कुटुंबाचा भाग बनते. परंतु सासरी नांदणाऱ्या मुलीने मात्र माहेरच्या सर्व अधिकारांवर पाणी…

मुलींचा वारसाहक्क वर्षबंधनमुक्त

वडिलोपार्जित मालमत्तेत समानहक्क मागण्याच्या मुलींच्या हक्कावर आलेल्या वर्षबंधनाला उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने गुरुवारी मुक्तता दिली.

प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवा

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या १५ वर्षांत देशभरात झालेल्या कोठडी मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजेच तब्बल २३.४८ टक्के कोठडी…

पत्नीला ठार मारणाऱ्याची जन्मठेप कायम

चांगले जेवण केले नाही म्हणून पत्नीशी भांडण करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या शिवाजी गाताडेची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम केली.

अशोक चव्हाणांना ‘तात्पुरता’ दिलासा

‘आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सीबीआय न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.

मराठा आरक्षण अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठय़ांना १६, तर मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबत सरकारच्या अध्यादेशाविरोधात तसेच समर्थनार्थ करण्यात आलेल्या विविध…

राजेश खन्ना यांचे मृत्यूपत्र अनिता अडवानींना देण्याला स्थगिती

अभिनेते राजेश खन्ना यांच्या मृत्यूपत्राची प्रत त्यांची निकटवर्तिय अनिता अडवानी यांना देण्याबाबतच्या आदेशाविरूध्द राजेश खन्ना यांची कन्या टि्ंवकलने दाखल केलेली…

४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय ; स्थगितीस नकार

राज्यातील १६६ पैकी ४४ टोलनाके १ जुलैपासून बंद करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात…

संबंधित बातम्या