Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

बुक रिव्ह्यू News

seeing things spectral materialities of Bombay horror
‘बॉम्बे हॉरर’च्या खोलात… प्रीमियम स्टोरी

प्रेक्षकप्रिय सिनेमांचंही सखोल विश्लेषण व्हायला पाहिजे… तेच काम या पुस्तकानं १९७०/८० च्या दशकांतल्या भयपटांबद्दल केलंय!

the world after gaza marathi article
बुकबातमी: पंकज मिश्रांबद्दलची मतं काहीही असोत…

‘द वर्ल्ड आफ्टर गाझा’ हे पंकज मिश्रा यांचं पुस्तक २०२५ मध्ये प्रकाशित होणार आहे. ‘पेन्ग्विन रॅण्डम हाउस’च्या या पुस्तकाची पूर्वनोंदणी…

book review the big book of odia literature by author manu dash
बुकमार्क : ओडिया साहित्याचे सम्यक संपादन…

ओडिया भाषेत गेल्या पाच दशकांत निर्माण झालेल्या साहित्यातील निवडक लेखन इंग्रजीतून अन्य भाषकांपर्यंत आणि देशविदेशातील पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पुस्तकाविषयी…

बुकमार्क : निर्मितीची नाळ…

आउटलाइन’ त्रयीमध्ये इतरांच्या तोंडून त्यांचे स्वत:बद्दलचे जे तपशील किंवा जगाबद्दलची त्यांची जी काही निरीक्षणं येतात, तीच निवेदिका/नायिकेची चरित्रकथा असल्याचं उलगडत…

book review daiva discovering the extraordinary world of spirit worship
बुकमार्क : दैवतांच्या अतर्क्य जगात…

‘दैव : डिस्कव्हरिंग द एक्स्ट्राऑर्डिनरी वर्ल्ड ऑफ स्पिरिट वर्शिप’ हा ग्रंथ एका विशिष्ट प्रांतातल्या, विशिष्ट प्रकारच्या दैवतांबाबत आणि त्यायोगे येणाऱ्या…

us authors nominated for booker prize
बुकबातमी : ब्रिटिश बुकर यादीवर अमेरिका स्वार…

शार्लट वुड या ऑस्ट्रेलियाच्या लेखिकेचा बुकरच्या यादीत पहिल्यांदाच समावेश झालाय. त्यांच्या ‘स्टोन यार्ड डिव्होशनल’ या सातव्या कादंबरीला हे नामांकन मिळाले.

In All in the Family by fred trump
बुकबातमी : ‘बिघडलेल्या’ कुटुंबाची कथा

निवडणुकीच्या मुहूर्तावरच अध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवाराच्या पुतण्याने स्वत:च्याच कुटुंबातील विक्षिप्तपणा, असा चव्हाट्यावर आणणे, हे पुस्तकातील मुद्दा सिद्ध करणारेच ठरते.

writer clare sestanovich novels clare sestanovich books
बुकमार्क : गुरुत्वाकर्षणाची ‘कथा’…

क्लेअर सेस्टानोविच ही देखणी लेखिका वयाच्या तिशीतच न्यू यॉर्कर, पॅरिस रिव्ह्यू आणि हार्पर्स या तीन कथांबाबत गंभीर असणाऱ्या मासिकांमध्ये झळकली.