Page 13 of बुक रिव्ह्यू News
हॅरी हे वडिलांशी समेट करून परत येतील अशा कोणत्याही शक्यता नजीकच्या काळात तरी नष्टच झालेल्या आहेत.
पानिपतच्या अपयशाचा मराठय़ांना जबर फटका बसला, इतका की त्याची स्मृती आजही मराठी भाषेत कैक वाक्प्रचारांच्या माध्यमातून जिवंत आहे.
ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांच्यावर राजे चार्ल्स आणि त्यांची दुसरी पत्नी कसा अन्यायच केला, हे सांगणारं पुस्तक…
जवळपास शतकाच्या या शहराच्या आणि तेथील जनतेच्या जीवनाची ओळख करून देणाऱ्या या कादंबरीची सुरुवात एखाद्या चित्रपटासारखी होते.
दक्षिणेकडील राज्ये अधिक शिक्षित, सधन.. उत्तरेकडील राज्यांकडे सत्ता! हा सर्वज्ञात तिढा मांडणाऱ्या या पुस्तकातून अनेक तपशील गवसतात..
या पुस्तकासाठी मोठय़ांच्या साहित्यातून अशा मजकुराची निवड अशा तऱ्हेने केली आहे की ते मुलांच्या भावविश्वाशी जोडलं जाईल.
या घडामोडींची नोंद ‘बुकमार्क’ नेहमीच ताज्या पुस्तकांतून घेत आले आहे. या पानावर दखल घेण्यात आलेल्या काही पुस्तकांचे पुनरावलोकन..
भारतात सेक्युलॅरिझमला कायदेशीर मान्यता आहे. मात्र काही जण विरोध करून बळजबरीने भारतीयांना हिंदूत्वाच्या कोषात ओढण्याची उठाठेव करीत आहेत.
कादंबरी लिहिताना मेंदूपेशींना आहार म्हणून मुराकामीची इंग्रजी कादंबऱ्यांचा जपानीत अनुवाद करण्याची खोड येथे लक्षात येते.
आगामी कादंबरीचं नाव ‘द मेकिंग ऑफ अनदर मोशन पिक्चर मास्टरपीस’ असं आहे. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमीच या कादंबरीलाही आहे.
हार्पर कॉलिन्सनं प्रकाशित केलेल्या या ४०० पानी पुस्तकाची (पेपरबॅक) किंमत ६९९ रुपये आहे.
गेल्या दोनेक दशकांपासून अमेरिकी रहस्यकथांतील माफियांनाही टेरेण्टिनोच्या शैलीची लागण झाली