Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 3 of बुक रिव्ह्यू News

book review the beast you are stories by paul tremblay
बुकमार्क : आजच्या काळातील भयकथा

मानवाच्या अनपेक्षित वर्तनातून धक्कातंत्राचा परिणाम साधता येऊ शकतो, हे सिद्ध करणाऱ्या पॉल जी. ट्रिंबले यांच्या कथासंग्रहाविषयी..

book review how to rig an election book by author nic cheeseman and brian klaas zws
बुकमार्क : निवडणुका जिंकण्याचे चमत्कारिक किस्से

लोकशाहीत जो निवडणूक जिंकतो त्याला बहुसंख्य मतदारांचा पाठिंबा असतोच, असं गृहीत धरण्यासारखी परिस्थिती आहे का? हे गृहीतक खोडून काढणाऱ्या पुस्तकाविषयी..

book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता

केवळ ऐकू येत नाही तर कवितागत नायकाच्या अंतर्बाह्य भावविश्वातील आंदोलने, अदृश्य अशा नजरांच्या सीसीटीव्हीने नेमकी पकडलेली आहेत.

article about poet robert frost
बुकबातमी : उत्सवाच्या पलीकडचा रॉबर्ट फ्रॉस्ट! 

अमेरिकेचा ‘राष्ट्रकवी’ भले त्याच्या आधीच्या पिढीतला वॉल्ट व्हिटमन असेल; पण अमेरिकी कवितेचा इतिहास समजून घेण्यासाठी रॉबर्ट फ्रॉस्टसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.

book information the wonderful story of henry sugar by roald dahl
बुकबातमी : ऑस्करमध्ये रोआल्ड डाल…

आपल्याकडे ब्रिटिश बाललेखिका रिचमल क्रॉम्प्टनच्या ‘जस्ट विल्यम्स’ने प्रेरणा घेऊन बरेच नायक स्वातंत्र्यपूर्व काळापासून तयार झाले.

novels of gabriel garcia marquez
बुकबातमी : मार्खेज मृत्यूनंतरही जिवंत… बळबंतबुवा थडग्यातच!

स्पॅनिश साहित्याच्या इतिहासात अढळ स्थान मिळवणारा हा लेखक १७ एप्रिल २०१४ रोजी निवर्तला. त्याआधी काही वर्षं त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडला…