Page 5 of बुक रिव्ह्यू News
अलीकडे सगळयाच गोष्टी जोखल्या जाण्याचा प्रघात आहे. त्यात आधीची ६० वर्षे आणि आताची १० वर्षे अशी विभागणी केली गेली आहे.
अमेरिकेचा ‘राष्ट्रकवी’ भले त्याच्या आधीच्या पिढीतला वॉल्ट व्हिटमन असेल; पण अमेरिकी कवितेचा इतिहास समजून घेण्यासाठी रॉबर्ट फ्रॉस्टसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.
आपल्याकडे ब्रिटिश बाललेखिका रिचमल क्रॉम्प्टनच्या ‘जस्ट विल्यम्स’ने प्रेरणा घेऊन बरेच नायक स्वातंत्र्यपूर्व काळापासून तयार झाले.
आयुष्याची लांबी वाढली आहे, पण दर्जा सुधारला आहे का? तो सुधारण्यासाठी हुकमाचे चार पत्ते हाती देणारं पुस्तक…
आपल्याला भेटलेल्या एका गरीब जोडप्याचा उल्लेख करून लेखिकेनं आपल्या या पुस्तकाचं प्रयोजन स्पष्ट केलं आहे.
स्पॅनिश साहित्याच्या इतिहासात अढळ स्थान मिळवणारा हा लेखक १७ एप्रिल २०१४ रोजी निवर्तला. त्याआधी काही वर्षं त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार जडला…
नर्गिस मोहम्मदींना शांततेचं नोबेल मिळालं खरं, पण ते स्वीकारण्यापुरती सुटका तर सोडा, नव्याने आरोप ठेवून त्यांची शिक्षा वाढवण्यात आली आहे.
‘फायर ऑन द गँजेस : लाइफ अमंग द डेड इन बनारस’ हे राधिका अय्यंगार यांचे पुस्तक या समाजाच्या व्यथा शब्दबद्ध…
या पुस्तकाचे लेखक सायमन शूस्टर यांच्या नावाचं साम्य एका प्रकाशन संस्थेच्या नावाशी असलं तरी, हे शूस्टर वेगळे- ते युक्रेनमध्ये पत्रकार…
पॅटर्नमागे काहीतरी सुप्त हेतू किंवा कार्यकारणभाव आहे, असं काहींना सहजपणे वाटतं. याला ‘थिअरी ऑफ माईंड’ कारणीभूत असते.
केन्सच्या मते सारी युरोपियन राष्ट्रे केवळ सांस्कृतिकदृष्टयाच नव्हे तर आर्थिकदृष्टयादेखील (ब्रिटन वगळता) एका साखळीने बांधली होती.
कल्याणकारी अर्थव्यवस्था व लोकसहभागावर आधारित लोकशाही यांचे आजच्या काळाशी नाते तुटले आहे आणि त्याऐवजी ‘लाभार्थी’चे राजकारण सुरू झाले आहे