Page 6 of बुक रिव्ह्यू News
सोहिनी यांनी या सर्व धावपटूंच्या कथा आणि व्यथा स्वत:च्या व्यायामासाठी धावण्याच्या प्रवासाशी जोडल्या आहेत.
मुलांसाठी आणि मुलांसह जगण्याच्या कैलास सत्यार्थी यांच्या प्रवासाची दाहक कथा सांगणाऱ्या पुस्तकाविषयी..
नव्वदीच्या दशकात ‘किंडल’ आणि ‘ईबुक’ची कल्पनाही नव्हती. गेल्या दशकभरात त्यामुळे बदललेल्या वाचन व्यवहारातील उलाढाल कल्पनातीत आहे.
पिको अय्यर यांनी अनेकदा प्रवासवर्णनपर लेखन केल्यानंतर, काही ठिकाणी पुन्हा जाऊन स्वत:चाही शोध घेतला.. त्यातून काय मिळालं?
या निखळ उद्देशाने प्रसाद निक्ते यांनी केलेल्या विलक्षण भटकंतीचं शब्दरूप म्हणजे ‘वॉकिंग ऑन द एज’ हे समकालीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं…
आपण भयभीत आणि थक्क होऊन सतत बदलणाऱ्या चित्राकडे बघत राहावे आणि शेवटी आपल्या अनामिक भीतीनेच ते चित्र पूर्ण करावे असा…
नंदिनी दास या मात्र कोलकात्यात शिकल्या. इतिहासाच्या अभ्यासासाठी प्रख्यात असलेल्या जादवपूर विद्यापीठातून शिष्यवृत्तीवर ब्रिटनमध्ये गेल्या आणि तिथल्याच झाल्या.
लोक अशा कादंबऱ्या वाचतात कारण त्यांच्या आसपास, कदाचित थोडय़ा कमी तीव्रतेनं जे घडत असतं, त्याचंच प्रतिबिंब त्यांना इथं दिसतं..
दुसऱ्या भागामध्ये न्यूरोटेड साधनांकडून मिळालेल्या विदाचा वापर वैचारिक प्रक्रियेमध्ये घुसखोरी करण्यासाठी कसा केला जातो याचा ऊहापोह केला गेला आहे.
एका स्त्रीच्या प्रथमपुरुषी निवेदनातून उलगडणारी ही कादंबरी जसजशी वाचत जावं, तसतशी धक्कादायक गोष्टी सहज जाता जाता सांगायची लेखिकेची शैली लक्षात…
‘इफ आय सव्र्हाईव्ह यू’मधलं कथानक मायामी शहरात स्थायिक झालेल्या एका स्थलांतरित कुटुंबाचा अवघड वाटावळणांवरून होणारा प्रवास उलगडून दाखवतं.
मध्यमवर्गीय असलेल्या अश्रफ मरवानने गमाल अब्देल नासेर या इजिप्तच्या सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्राध्यक्षाच्या मुलीशी लग्न केले होते.