Page 8 of बुक रिव्ह्यू News

so good they cant ignore you cal newport book
 यशस्वी होण्याचा नवा कानमंत्र

आपल्याकडील कौशल्यांना अथक परिश्रमाची जोड दिली तर अधिकाधिक संधींची दारे खुली होतात आणि त्यातूनच यशाचा मार्ग सापडतो.

marathi book review vadalache kinare book by psychologist dr anand nadkarni
गद्धेपंचविशी ते ग्रंथपंचविशी

या पुस्तकाचे मुखपृष्ठ केले यशोने म्हणजे यशोदा वाकणकरने. ते पंचविसाव्या आवृत्तीमध्ये तिनेच नव्याने करावे असा हट्ट मी धरला आहे.

paach shahare book review
पाच शहरांची मनोज्ञ सफर

या पुस्तकामध्ये वैयक्तिक दृष्टिकोन आणि प्रतिक्रियांवर जोर दिला असून, भूगोल, इतिहास आणि शहरांची संस्कृती याची विस्तृत व्याप्ती या कादंबरीमध्ये पाहायला…

book review from manjunath to manjamma book
बुकबातमी : मंजम्मा कशा घडल्या?

कलेच्या प्रामाणिक उपासनेतून अतिशय उपेक्षित वर्गातील व्यक्तीही समाजात स्वत:चे स्थान कसे निर्माण करू शकते हे स्पष्ट करणारा हा प्रवास आहे.

book on hirabai barodekar,
ज्वाला आणि फुले

अब्बूजींचं गाणं ऐकल्यावर कळतंच की, लयीशी झटापट न करता तालाचा-लयीचा ते किती बारकाईनं, नैसर्गिक सहजतेनं आणि  स्वाभाविक विचार करीत असत.

bhay ithale sampat nahi falani ek duswapna book
दखल: मन सुन्न करणारे अनुभव

जगभर दहशतवाद, माणसामाणसांमधील द्वेष, स्थालांतरितांचे प्रश्न बिकट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कथा वाचकाला अधिक भावनाविवश करतात.