Page 9 of बुक रिव्ह्यू News
या संग्रहात ज्यांची नुकतीच जन्मशताब्दी साजरी झाली त्या मधू लिमये यांच्यावरही एक लेख आहे. त्यातील धुळे येथील तुरुंगातील एक प्रसंग…
आपल्याकडील कौशल्यांना अथक परिश्रमाची जोड दिली तर अधिकाधिक संधींची दारे खुली होतात आणि त्यातूनच यशाचा मार्ग सापडतो.
या पुस्तकाचे मुखपृष्ठ केले यशोने म्हणजे यशोदा वाकणकरने. ते पंचविसाव्या आवृत्तीमध्ये तिनेच नव्याने करावे असा हट्ट मी धरला आहे.
या पुस्तकामध्ये वैयक्तिक दृष्टिकोन आणि प्रतिक्रियांवर जोर दिला असून, भूगोल, इतिहास आणि शहरांची संस्कृती याची विस्तृत व्याप्ती या कादंबरीमध्ये पाहायला…
प्रत्यक्ष रिंगणातून अनुभवल्यामुळे त्यांचे विश्लेषण पाकिस्तानची संस्थात्मक जडणघडण समजण्यास उपयुक्त ठरते.
लुई लामोर यांच्याप्रमाणेच लॅरी मॅक्कमट्री यांनीदेखील याच कर्मभूमीवर कसदार कादंबऱ्यांची भरपूर निर्मिती केली.
कलेच्या प्रामाणिक उपासनेतून अतिशय उपेक्षित वर्गातील व्यक्तीही समाजात स्वत:चे स्थान कसे निर्माण करू शकते हे स्पष्ट करणारा हा प्रवास आहे.
मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं आणि नंतर एका मित्राच्या शोधक नजरेमुळे मला ‘दिवेलागणी’ हा कथासंग्रह मिळाला.
अब्बूजींचं गाणं ऐकल्यावर कळतंच की, लयीशी झटापट न करता तालाचा-लयीचा ते किती बारकाईनं, नैसर्गिक सहजतेनं आणि स्वाभाविक विचार करीत असत.
या शोकांतिकेचे एकमेव ‘बळी’ ठरलेले डॉक्टर कफिल खान यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा उत्तम मराठी अनुवाद राजेंद्र साठे यांनी केला आहे.
जगभर दहशतवाद, माणसामाणसांमधील द्वेष, स्थालांतरितांचे प्रश्न बिकट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कथा वाचकाला अधिक भावनाविवश करतात.
तपास यंत्रणांच्या कारभाराविषयी न्यायसंस्थाही संशय व्यक्त करते तो का, याचे एका घटनेच्या आधाराने दोन शोधपत्रकारांनी केलेले कथन..