Page 2 of बॉक्सिंग इंडिया News
उच्च न्यायालयाने आयओएला ३१ जानेवारीपूर्वी हा निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे
भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (आयएबीएफ) बरखास्त केल्यानंतर भारतीय बॉक्सिंग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या बॉक्सिंग इंडियाचा वादही विकोपाला गेला…
व्यवस्थापनावरून वादंग निर्माण झालेल्या बॉक्सिंग इंडियाच्या कार्यकारिणीची १७ जून रोजी बैठक होणार आहे.
बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांना त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वासाचा ठरावात २-५५ अशा मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया व सरचिटणीस जय कवळी यांना अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जावे लागणार आहे.
बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोदिया यांनी येथे गुरुवारी आयोजित केलेली कार्यकारिणीची बैठक पुरेशा गणसंख्येअभावी पुढे ढकलण्यात आली असून ३ मे…
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून (एआयबीए) मान्यता मिळाल्यानंतर गेले चार महिने राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या बॉक्सिंग इंडियाला अखेर नव्या वर्षांच्या मुहूर्तावर क्रीडा…
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने ‘बॉक्सिंग इंडिया’ हीच भारताची अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचे मान्य केले असले तरी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग…
आगामी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय महिला संघातील युवा बॉक्सर्सची गर्भचाचणी घेणार असल्याचे आरोप बॉक्सिंग इंडियाने खोडून काढले आहेत.
बॉक्सिंगमध्ये आशियाई व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करण्याची क्षमता असलेले अनेक खेळाडू आपल्या देशात आहेत
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) नियमांनुसार निवडणुका झाल्यानंतर आता बॉक्सिंग इंडियाला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) सदस्यत्व स्वीकारण्याविषयी एआयबीएकडून सांगण्यात आले.
भारतीय बॉक्सिंगच्या निवडणुकीतील गेल्या ३२ वर्षांपासूनचा हुकुमशाही आणि भोंगळ कारभार अखेर गुरुवारी संपुष्टात आला.