बॉक्सिंगमधील कोंडी फोडण्यासाठी हालचाली

भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाला (आयएबीएफ) बरखास्त केल्यानंतर भारतीय बॉक्सिंग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या बॉक्सिंग इंडियाचा वादही विकोपाला गेला…

जजोडियांवर अविश्वासच

बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांना त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वासाचा ठरावात २-५५ अशा मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

बॉक्सिंग इंडियाची बैठक पुढे ढकलली!

बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोदिया यांनी येथे गुरुवारी आयोजित केलेली कार्यकारिणीची बैठक पुरेशा गणसंख्येअभावी पुढे ढकलण्यात आली असून ३ मे…

बॉक्सिंग इंडियाला अखेर राष्ट्रीय मान्यता!

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून (एआयबीए) मान्यता मिळाल्यानंतर गेले चार महिने राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या बॉक्सिंग इंडियाला अखेर नव्या वर्षांच्या मुहूर्तावर क्रीडा…

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचा बॉक्सिंग इंडियाला ‘ठोसा’

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने ‘बॉक्सिंग इंडिया’ हीच भारताची अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचे मान्य केले असले तरी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग…

गर्भचाचणीच्या नियमांचे उल्लंघन नाही

आगामी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय महिला संघातील युवा बॉक्सर्सची गर्भचाचणी घेणार असल्याचे आरोप बॉक्सिंग इंडियाने खोडून काढले आहेत.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्यत्व स्वीकारण्याचे बॉक्सिंग इंडियाला आदेश

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) नियमांनुसार निवडणुका झाल्यानंतर आता बॉक्सिंग इंडियाला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) सदस्यत्व स्वीकारण्याविषयी एआयबीएकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या