Page 8 of ब्राझील News
हुकमी एक्का नेयमार दुखापतीतून सावरत आहे, हे ब्राझील संघासाठी आशादायी आहे. जांघेत आणि गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो शुक्रवारी कोलंबियाविरुद्ध होणाऱ्या…
ब्राझीलच्या यशात सिंहाचा वाटा उचलणारा आघाडीवीर नेयमार शुक्रवारी कोलंबियाविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या महत्त्वाच्या सामन्याला दुखापतीमुळे मुकण्याची शक्यता आहे.
यजमान ब्राझीलने दडपणाची तमा न बाळगता आपला खेळ उंचावत पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीवर थरारक विजय मिळवला.
फुटबॉलच्या बाबतीत ब्राझीलसारखा दर्जा अन्य कुठलाही संघ गाठू शकणार नाही. इटली, जर्मनी आणि अर्जेटिना या फुटबॉलमधील महासत्ता देशांनी अमाप दिग्गज…
चिलीची कडवी झुंज.. निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी.. अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना गोल करण्यात आलेले अपयश.. पेनल्टी-शूटआऊटमध्ये ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलियो…
संपूर्ण ब्राझीलवासीयांचे आशास्थान असलेल्या नेयमारने चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे समर्थपणे पेलवत ब्राझीलला कॅमेरूनवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवून दिला.
प्रत्येक सामन्यामध्ये एकाच व्यूहरचनेने आणि रणनीतीने खेळण्यात काहीच अर्थ नसतो. कारण प्रतिस्पर्धी तुमच्यावर काटेकोर लक्ष ठेवून असतात, त्यामुळे प्रत्येक वेळी…
कॅमेरूनविरुद्धच्या सामन्यात ब्राझीलने चार गोल करून चांगलाच सराव करून घेतला. सध्या ब्राझीलच भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय सट्टेबाजारात सरस आहे. ब्राझीलचा भाव…
पहिल्या सामन्यात क्रोएशियावर दमदार विजय मिळवला असला तरी दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्यामुळे यजमान ब्राझीलचा संघ थोडासा निराश नक्कीच…
ब्राझीलमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. ब्राझील आणि फुटबॉल हे जणू समीकरणच. प्रत्येक ब्राझीलवासीयाच्या नसानसांत फुटबॉल हा खेळ भिनलेला.
फुटबॉलचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱया ब्राझीलमध्ये मोठ्या जल्लोषात फिफा विश्वचषकाला सुरूवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात यजमान ब्राझील संघाने क्रोएशियावर ३-१…
गोवा सरकारमधील तीन मंत्री आणि तीन आमदार फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी आता स्वखर्चाने ब्राझीलला जाणार आहेत. अभ्यास दौऱयासाठी त्यांना ब्राझीलला पाठविण्यात…