लाचखोरी News

रोजगार हमी योजनेतील थकीत देयक काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा पंचायत समितीतील…

चौघांनी तक्रारदारांना त्यांचे प्रलंबित प्रस्तावासाठी आपल्या पदाचा गैरवापर करीत लाच मागणी करून, प्रोत्साहन दिल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा पोलिसांनी ही…

गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत एका लाचखोराला मुद्देमाला सह पकडण्यात आले व त्याला अटक करण्याची कारवाई करण्यात आली.

जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी पत्नीच्या बँक खात्यात पैसे स्वीकारल्याची तक्रार १७ मार्च रोजी मयूर गव्हारे, पवन भांडेकर, गणेश…

महेश भागवत घाडगे (वय ३२, मूळ रा. शिवणे, ता. सांगोला) असे संशयित लाचखोर शिपायाचे नाव आहे.

उर्वरित अनुदान मिळण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यासाठी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार धडीम (प्रथम वर्ग) यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी…

बारामतीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला सहीसाठी एक लाख ७५ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या बारामती नगरपरिषदेच्या नगररचना अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने…

बारामती तालुका नगर परिषदमध्ये विकास ढेकळे हे नगर रचनाकार (टॉऊन प्लॉनर) आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत.

फेरीवाल्यांवर कारवाई न करण्यासाठी भगवान पाटील एका मध्यस्थाकडून फेरीवाल्याकडून मिळालेला हप्ता स्वीकारताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले होते.

दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची एसीबी कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.

कंत्राटदारांनी थेट जिल्हा नियोजन अधिकाऱ्यावर निधीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर ते पत्नीच्या खात्यात हे…

कर्ज मंजूर करण्यासाठी शाखा व्यवस्थापकाच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ कार्यालयातील…