Page 2 of लाचखोरी News
राक्षे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय अधिकाऱ्याने सहकार्य निधीची मागणी करणे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने…
अभियंता सोमवंशी यांना निवृत्तीला चार महिने शिल्लक असताना, ते लाचखोरीच्या सापळ्यात अडकले.
आरोपी लोकसेवक विशाल सावंत यांनी तक्रारदाराकडे २५ लाख रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागताना व स्वीकारताना वरिष्ठ विपणन व्यवस्थापक विशाल तळवडकरला रंगेहात पकडण्यात आले.
केशरी ज्या दिवशी दिसेल त्याच दिवशी तो मंजूर कामाच्या दहा टक्के रक्कम स्वीकारतो. शंका आली की प्रसाधनगृहात जाऊन टिळा बदलतो.…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे धुळे येथील महानगरपालिका शाळेत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत.
पुसद तहसील येथे मृत्यूची नोंद घेऊन मृत्यू दाखला देण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या लिपिकाचे तक्रारदारानेच स्टिंग ऑपरेशन केले.
सिन्नरच्या रामनगर प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक सुनील पाटील आणि शिपाई बाळू निकम यांना रंगेहात पकडण्यात आले.
याप्रकरणी ॲड.माधव वसंतराव नाशिककर (रा. पद्मावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली.
महानगरपालिकेचे तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी आपल्या कार्यकाळात एक कोटी, ३१ लाख ४२ हजार ८६९ इतकी अपसंपदा गोळा…