Page 4 of लाचखोरी News

हत्येच्या प्रयत्ना प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी करू नये यासाठी त्याने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोटार वाहन निरीक्षक संतोष नंदकुमार डुकरे, खाजगी एजंट मुंजा नामदेवराव मोहिते अशी लाचखोरांची नावे आहेत.

कला शिक्षकाने दिलेला स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या संस्था सचिवाला शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

मासेमारी बंदराचा मुंबई परवाना रद्द करून अलिबाग येथे हस्तांतरित करण्यासाठी १५ हजारांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली सहाय्यक आयुक्त पुल्लकेश कदम व…

लाडकी बहिण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे.

अशोक मनोहर शिंदे (४९, रा. तुळसाई पार्कमागे, गावडे मळा, पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक…

जिल्ह्यातील मेहू (ता. पारोळा) येथे लाच प्रकरणी एकाच घरातील तीन जणांना अटक होण्याची घटना घडली आहे. अशा प्रकारची ही जळगाव…

लाच घेण्यामध्ये पोलीस अव्वल ठरल्याचे कारवाईतून आढळून आले आहे.

एका वाहतूकदाराकडून ५०० रूपयांची लाच घेताना कल्याण वाहतूक शाखेतील एका हवालदाराला शहाड येथील वाहतूक पोलीस चौकीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या…

पितळे याच्या घराची झडती घेतली असता या झडतीतून ६ लाख ९५ हजार ११० रुपये पथकाने जप्त केले.

टेमघर प्रकल्प बाधितांचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एक लाख ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या शिरुर उपविभागीय कार्यालायातील लिपिक महिलेसह दोघांना लाचलुचपत…

धुळ्याच्या शिरपूर पंचायत समितीच्या कृषिविस्तार अधिकाऱ्यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.