पशुधन योजनेतंर्गत लाभार्थी म्हणून नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेणाऱ्या खेड तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
ठेकेदाराने रस्त्याचे काम केल्यानंतर मोजमाप पुस्तिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी शाखा अभियंत्याला सात वर्षांचा कारावास झाला आहे.
चोरीच्या गुन्ह्यात कडक कायदेशीर कारवाई न करता तक्रारदाराला मदत करून त्याच्याकडून बक्षीसापोटी पाच हजार रुपयांची लाच घेणार्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाला…
कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यातील हवालदार सुचित निवृत्ती टिकेकर (४०) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने भ्रष्टाचार प्रतिबंंधक कायद्याने…