नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तीन लाचखोरांवर कारवाई, एक लाखाची लाच स्वीकारताना महावितरणचा अभियंता जाळ्यात तक्रारदाराला आपल्या दुकानातील व्यावसायिक वीज मीटर बदलून औद्योगिक मीटर बसवायचे होते. By लोकसत्ता टीमJuly 6, 2024 14:08 IST
रायगड: डॉ. आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील अधिकाऱ्याला अटक ६७ लाख रूपयांचे बिल मंजूर करण्यासाठी वित्त अधिकारी अंबपकर यांनी १ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. By लोकसत्ता टीमJuly 6, 2024 13:29 IST
सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर १७ लाख ८४ हजारांच्या अपसंपदेचा गुन्हा सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यावर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख ८४ हजाराची अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमJuly 3, 2024 23:36 IST
मंगळवेढ्यात नायब तहसीलदारासह दोघे लाच प्रकरणात जेरबंद, उपविभागीय अधिकाऱ्याचीही होणार चौकशी अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेले वाहन सोडण्यासाठी तेथीला नायब तहसीलदार सगर आणि महसूल सहायक ढेरे यांनी स्वतःसाठी आणि उपविभागीय अधिकारी… By लोकसत्ता टीमJune 28, 2024 19:44 IST
नाशिक : ‘भूमी अभिलेख’चा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, ३५ हजारांची लाच घेताना प्रभारी भूकरमापक जाळ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील जागेची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी भूकरमापक… By लोकसत्ता टीमJune 27, 2024 17:32 IST
पालघरच्या औषध निरिक्षिकेने मागितली १ लाखांची लाच, लाच स्विकारताना खासगी इसम रंगेहाथ अटक पालघर जिल्ह्याच्या औषध निरिक्षका आरती कांबळी यांंच्यावर एका औषध विक्रेत्याकडून १ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 18:15 IST
सांगली: जमीन नोंदीसाठी १० हजाराची लाच घेताना तलाठ्याला अटक लाचलुचपत विभागाने सापळा लावून एका सदनिकेत ही कारवाई केली. By लोकसत्ता टीमJune 20, 2024 22:06 IST
छत्रपती संभाजीनगर: दहा हजारांची लाच; तलाठ्यासह दोघे “लाचलुचपत”च्या सापळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. By लोकसत्ता टीमJune 19, 2024 21:21 IST
राज्य पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे निलंबित, दीड लाखांच्या लाच प्रकरणात राज्य सरकारची कारवाई दीड लाखांच्या लाच प्रकरणात हिस्सा मागितल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आता तेजस गर्गेंचं निलंबन करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2024 14:52 IST
लाच प्रकरणी कोल्हापुरात तलाठी, खाजगी व्यक्तीवर कारवाई शेत जमिनीवर नाव नोंदणी करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठी व खाजगी व्यक्तीवर गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई… By लोकसत्ता टीमJune 6, 2024 20:15 IST
साताऱ्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना लाखाची लाच घेताना सांगलीत अटक ६० लाखाच्या अनुदानासाठी एक लाख रुपयांची लाच घेत असताना सातारा जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे यांना बुधवारी लाचलुचपत विभागाच्या… By लोकसत्ता टीमJune 5, 2024 22:24 IST
लाचखोर अभियंत्याच्या मिरजेतील बँक लॉकरमधून रोकडसह २ किलो सोने जप्त लाच घेताना रंगेहात पकडलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या मिरजेतील घराच्या झाडाझडतीमध्ये लाच लुचपत विभागाने २ किलो सोन्यासह १ कोटी ६२… By लोकसत्ता टीमJune 1, 2024 12:26 IST
NCP Sharadchandra Pawar Winner Candidate List: शरद पवारांचे किती शिलेदार जिंकले आणि कोण पराभूत झाले? पाहा संपूर्ण यादी
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
Manoj Jarange Patil on Election Result: “… तर मराठा समाज छाताडावर बसेल”, मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला इशारा
Raj Thackeray : राज ठाकरेंची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अविश्वसनीय..”
Maharashtra Election Winner Candidate List: राज्याच्या २८८ मतदासंघांमध्ये नेमकं काय घडलं? वाचा विजेत्यांची संपूर्ण पक्षनिहाय यादी!
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Assembly Election Result : मनसेला जमलं नाही, AIMIM ने करून दाखवलं! विधानसभा निवडणुकीत ‘अशी’ राहिली पक्षाची स्थिती
कपूर कुटुंबात लगीनघाई! बॉलीवूड अभिनेत्रीशी ब्रेकअप झाल्यावर करीनाचा आतेभाऊ कोणाशी करतोय लग्न? फोटो आले समोर
विश्लेषण : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचा धडाक्यात कमबॅक! अपयश गिळून काम केल्याचे फळ कसे मिळाले?