Page 2 of ब्रिक्स News
भारत, रशिया, ब्राझील, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा समावेश असलेल्या ‘ब्रिक्स’ या संघटनेच्या विस्ताराबाबत बुधवारी महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या.
येत्या काळात ‘ब्रिक्स प्लस’ अस्तित्वात येण्याची शक्यता बळावली आहे. ‘ब्रिक्स’चा व्यापक विस्तार झाल्यास त्याचा परिणाम जागतिक राजकारणावर होऊ शकतो.
रशियाकडून तालिबानची पाठराखण केली जात असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या वेळोवेळी पुढे येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर पुतिन यांचं हे वक्तव्य महत्वाचं…
प्रगतशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांना ब्रिक्स बँक सर्वसमावेशक विकासासाठी निधी देईल,
व्यापारचिन्हांसाठी अर्ज करणाऱ्या ब्रिक्स देशांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने म्हटले आहे.
परदेशी बँकांमध्ये असलेला ‘बेहिशेबी काळा पैसा‘ परत आणण्याला आपले सरकार पहिले प्राधान्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-२० परिषदेपूर्वी सांगितले
ब्रिक्स बँकेची स्थापना होऊन त्याचे अध्यक्षपद भारताला मिळाल्याने आपल्याकडे प्रचंड निधीचा ओघ सुरू होईल, हा केवळ भ्रम आहे.
दहशतवादाचे कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही, या भारताच्या भूमिकेचा ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत मतैक्याने पुरस्कार करण्यात आला.
‘न्यू डेव्हलपमेन्ट बँक’ या ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी भारत पहिली सलग सहा वर्षे विराजमान होणार असून येत्या दोन वर्षांतच तिचे मुख्यालय…
‘ब्रिक्स’ परिषदेत प्रथमच सहभागी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला अनपेक्षित यश मिळण्याची चिन्हे आहेत. विकसनशील पाच देशांच्या भेटीत ‘ब्रिक्स…
सहाव्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझीलला रवाना झाले आहेत.
‘ब्रिक्स’ या पाच देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी ब्राझीलला रवाना होणार आहेत. विकास बँक स्थापन…