पूल कोसळणे News

chinchwad station railway bridge closed after collapse traffic diverted to the side bridge
चिंचवड स्टेशन लोहमार्गावरील पूल बंद; काही भाग कोसळला, वाहतूक कोंडीत भर

चिंचवड स्टेशन लोहमार्गावरील पुलाचा उताराकडील काही भाग कोसळल्याने हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चिंचवड स्टेशन येथून गावात…

flyover in east nagpur built by nitin gadkaris department collapsed two days after inauguration
नितीन गडकरींच्या खात्याने बांधलेला पूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचला, कुठे घडली घटना?

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचल्याने खळबळ उडाली.

Bihar Bridge Collapse News
Bihar Bridge Collapse : Video : बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला; पूल कोसळल्याची वर्षभरातील १२ वी घटना

बिहारमध्ये पूल कोसळल्याची ही १२ वी घटना घडली आहे. त्यामुळे पूल बांधण्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Seven bridges collapsed in Bihar in 15 days
बिहारमध्ये १५ दिवसांत सात पूल कोसळले; दुर्घटनांच्या सखोल चौकशीची मागणी

बिहारच्या सिवान जिल्ह्यातील गंडकी नदीवरील पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात…

america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?

अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात मोठी दुर्घटना घडली. पॅटापस्को नदीवरील फ्रान्सिस स्कॉट की पूल एका जहाजाच्या धडकेने कोसळला. दुर्घटनेत नेमके काय घडले?…

flyover inaugurated by Nitin Gadkari in akola
अकोला: नितीन गडकरींनी लोकार्पण केलेला उड्डाणपूल सहा महिन्यांच्या आत खचला, क्षतिग्रस्त पुलाची रविवारी महाआरती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेला शहरातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्याच्या आत क्षतिग्रस्त झाला.

kardha bridge dangerous traffic carried secretly dangerous bridge night bhandara
रात्रीच्या अंधारात कारध्याच्या धोकादायक लहान पुलावर चालतं असं काही; जिल्हा प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष

नवीन पूल तयार झाला तरी आजही लोक रात्रीच्या वेळी या पुलावरून छुप्या रितीने वाहतूक करीत आहेत.

yavatmal bridge
यवतमाळ: पहिल्याच पावसात पूल वाहून गेला, महिनाभरापूर्वीच झाले होते बांधकाम

दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा ते देवगाव पाणंद रस्त्यावरील खडकाळी नाल्यावर महिनाभरापूर्वी बांधलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेला.