Indian economy grows standard of living cannot Britain
पैशाला पुजणे आणि अर्थव्यवस्थेचे सुजणे… प्रीमियम स्टोरी

आपली अर्थव्यवस्था वाढते, पण ब्रिटनसारख्या देशांतल्या जीवनमानाशी आपली तुलनाच होऊ शकत नाही, असे का होते आहे?

glorious-story-of-Naik-Yeshwant-Ghadge
दुसऱ्या महायुद्धातील मराठा योद्धा; यशवंत घाडगे यांना ब्रिटनचा सर्वोच्च लष्करी सन्मान कसा मिळाला? प्रीमियम स्टोरी

रायगडच्या माणगावमधील यशवंत घाडगे यांना ब्रिटन सर्वोच्च लष्करी पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉस देऊन गौरविण्यात आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घाडगे…

rishi sunak
“पुरुष हा पुरुष असतो आणि स्त्री…”, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं ‘ते’ विधान चर्चेत!

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

Sudhir Mungantiwar
VIDEO : भारतात लवकरच येणार शिवरायांची वाघनखे, सामंजस्य करारावर स्वाक्षरी; लंडनच्या रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर

सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मंत्री उदय सामंतही उपस्थित होते. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही ऑनलाईन उपस्थितीत लावली.

Diplomat Stopped From Entering Gurdwara
खलिस्तान्यांनी ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखलं, व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

justin trudeau allegation's on india
भारत-कॅनडा तणावाचे ब्रिटनच्या संसदेत पडसाद; खासदार म्हणाले, “अनेक शीख व्यक्तींनी आम्हाला…”!

“कॅनडामधून येत असलेल्या बातम्या चिंताजनक आहेत. ब्रिटनमधील व विदेशातीलही अनेक शीख समुदायाच्या लोकांचे…!”

India-Club-in-London-Closed-down
नेहरू, माऊंटबॅटन यांसारख्या नेत्यांनी भेट दिलेला लंडनमधील ‘इंडिया क्लब’ का बंद झाला?

लंडनमधील इंडिया क्लबला माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, लॉर्ड माऊंटबॅटन, जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी अशा महान नेत्यांनी अनेकदा भेटी दिल्या…

couple having sex in flight viral video
विमानात सेक्स करणाऱ्या जोडप्याला रंगेहाथ पकडलं, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल

विमानातील शौचालयात लैंगिक संबंध ठेवताना एका जोडप्याला रंगेहाथ पकडलं आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

uk city birmingham declares bankrupt
विश्लेषण : बर्मिगहॅम शहर दिवाळखोरीत का गेले? प्रीमियम स्टोरी

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कर्मचाऱ्यांची देणी देता देता बर्मिगहॅम सिटी कौन्सिलचे कंबरडे मोडले आहे.

birmingham city
एकेकाळी भारतावर राज्य केलेल्या ब्रिटनचे दुसरे मोठे शहर झाले कंगाल, करोडोंच्या थकबाकीनंतर ‘या’ शहरानं खर्चावर आणले निर्बंध

ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेले बर्मिंगहॅम हे दिवाळखोर घोषित करण्यात आले आहे. शहराचीही लाखो रुपयांची थकबाकी आहे.

संबंधित बातम्या